Hair Care Tips : कुरळ्या केसांना सरळ करण्याचा विचार करताय? या टीप्स लक्षात ठेवा, अन्यथा...

Pollution Side effect Hair : वाढत्या प्रदूषणामुळे आरोग्यासोबत चेहऱ्याची आणि केसांची काळजी घेणे देखील गरजेचे आहे.
Hair Care Tips
Hair Care TipsSaam Tv
Published On

Hair Straightening :

दिवाळी म्हटंल की, सुंदर दिसण्यासाठी आपण अनेक गोष्टी करतो. कधी पार्लरला जातो तर कधी कोणत्या रंगाचे नवीन फॅशनेबल कपडे परिधान करायचे हे पाहातो. वाढत्या प्रदूषणामुळे आरोग्यासोबत चेहऱ्याची आणि केसांची काळजी घेणे देखील गरजेचे आहे.

वाढत्या प्रदूषणामुळे केस गळतीची समस्या वाढू लागली आहे. अशातच जर तुम्ही केसांना स्ट्रेटनिंग करण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टी जाणून घेणे गरजेचे आहे. आम्ही तुम्हाला यासंबंधित काही टिप्स देणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही केसांची काळजी घेऊ शकता.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. केसांना स्ट्रेटनिंग करणे म्हणजे काय?

केस (Hair) सरळ करणे म्हणजे रासायनिक प्रक्रिया करणे. यामध्ये केसांना उष्णता आणि रसायनांच्या मदतीने कोरडे, निर्जीव आणि कुरळे केस पूर्णपणे सरळ करुन रेशमी बनवले जातात. यामध्ये काही काळापर्यंत आणि कायमचे स्ट्रेट करणे असे दोन प्रकार आहे.

Hair Care Tips
Hair Falls Problem : केस विंचरताना खूप गळतात? शेवग्याचा पानांचा वापर करा, महिन्याभरात झरझर वाढतील

2. केस स्ट्रेट करण्यापूर्वी या गोष्टींची काळजी घ्या.

  • केस स्ट्रेट करताना त्यात वापरले जाणारे रासायनिक गोष्टी शरीरासाठी (Health) किती हानिकारक आहे हे जाणून घ्या.

  • चांगल्या आणि अनुभवी व्यक्तीकडूनच केस स्ट्रेट करा, ज्यामुळे तुमच्या केसांना नुकसान होणार नाही.

  • केस स्ट्रेट केल्यानंतर हेअर स्टायलिस्टने सांगितलेल्या गोष्टीची काळजी घ्या.

  • केस सतत ओपन ठेवू नका. हेअर स्टायलिस्टने सांगितलेला शाम्पू वापरा.

Hair Care Tips
Women Qualities : महिलांमधील हे ५ गुण पुरुषांना करतात घायाळ!

3. या गोष्टी लक्षात ठेवा

केस सरळ केल्यानंतर केसांची योग्य प्रमाणात निगा (Care) राखा. दुर्लक्ष केल्यास केसांना हानी होऊ शकते. तसेच केसांची पूर्ण काळजी घेण्यासोबतच महिन्यातून एकदा हेअर स्पा करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com