Ganesh Chaturthi 2023 Wishes : आतुरता फक्त आगमनाची..., तुमच्या प्रियजनांना पाठवा गणेश चतुर्थीच्या हटके शुभेच्छा!

Ganpati Bappa Morya : गणपतीच्या आगमनासाठी अवघे काही तासच शिल्लक राहिले आहे.
Ganesh Chaturthi 2023 Wishes
Ganesh Chaturthi 2023 Wishes Saam Tv

Ganesh Chaturthi 2023 Message In Marathi :

भाद्रपद महिना सुरु झाला की, वेध लागतात ते गणरायाचे. गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात सारा आसंमत दुमदुमतो. भक्तांचा जल्लोष आणि नटण्याचा थाट काही वेगळाचं...

१९ सप्टेंबरला गणपतीचे आगमन घरोघरी होईल. गणपतीच्या आगमनासाठी अवघे काही तासच शिल्लक राहिले आहे. अशातच जर तुम्ही तुमच्या प्रियजनांना खास शुभेच्छा संदेश पाठवणार असला तर हे कोट्स Facebook, WhatsApp च्या माध्यामातून तुम्ही त्यांना पाठवू शकता.

Ganesh Chaturthi 2023 Wishes
Ganesh Chaturthi Shubha Muhurta 2023 : गजानना, गजानना..., श्रीगणेशाची प्रतिष्ठापना कशी कराल? जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा पद्धत

1. बाप्पाच्या (Bappa) आगमनला

सजली सर्व धरती

नसानसात भरली स्फुर्ती

श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

2. बाप्पाच्या येण्याने चैतन्य बहरले

दुःख आणि संकट दूर पळाले

तुझ्या भेटीची आस लागते

तुझ्या नामस्मरणात वर्ष सरून जाते

अखेर गणेश चतुर्थीला भेट घडते

श्री गणेश (Ganesh) चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

3. गणराया तुझ्या येण्याने

सुख, समृध्दी, शांती, आरोग्य लाभले

सर्व संकटाचे निवारण झाले

तुझ्या आशिर्वादाने यश लाभले

असाच आशीर्वाद राहू दे

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !

4. अवघी सृष्टी करत आहे नमन

होत आहे बाप्पाचं आगमन

गणपती बाप्पा मोरया

गणेश चतुर्थी च्या मनापासुन शुभेच्छा!

Ganesh Chaturthi 2023 Wishes
Ganesh Chaturthi 2023 Recipe : २४ तास मऊ राहतील उकडीचे मोदक, कळ्या फुटणारही नाही; पाहा बाप्पा स्पेशल रेसिपी

5. हरिसी विघ्न जणांचे,

असा तू गणांचा राजा..

वससी प्रत्येक हृदयी,

असा तू मनांचा राजा..

स्वीकार गणराया तुझिया चरणी,

साष्टांग दंडवत माझा..

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!

6. गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी झाली

मेघांच्या वर्षावाने फुलांची (Flower) आरास बहरली

आंनदाने सर्व धरती नटली

तुझ्या आगमनाने मनाला तृप्ती मिळाली

गणेश चतुर्थीच्या भक्तीमय शुभेच्छा!

7. गौरीपुत्रा तू गणपती, ऐकावी भक्तांची विनंती

मी तुमचा चरणार्थी, रक्षिणे सर्वार्थेची स्वामिया

गणेश चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा!

Ganesh Chaturthi 2023 Wishes
Ganesh Chaturthi 2023 : गणपती बाप्पा मोरया..., श्रीगणेशाच्या जयघोषात 'मोरया' का म्हटले जाते? याचा नेमका अर्थ काय?

8. आस लागली तुझ्या दर्शनाची

तुला डोळे भरून पाहण्याची

कधी उजाडेल ती सोनेरी पहाट

गणराया तुझ्या आगमनाची.

गणपती बाप्पा मोरया!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com