'तांत्रिक सेक्स'बद्दल माहिती आहे का?; ज्याचा अनेक ग्रंथात उल्लेख
'तांत्रिक सेक्स'बद्दल माहिती आहे का?; ज्याचा अनेक ग्रंथात उल्लेख Saam TV

'तांत्रिक सेक्स'बद्दल माहिती आहे का?; ज्याचा अनेक ग्रंथात उल्लेख

तांत्रिक सेक्स ऐकल्यानंतर तुम्हाला असे वाटले असेल की हा काही जादूटोणा किंवा जादूटोण्याशी संबंधित प्रकार आहे?
Published on

तांत्रिक सेक्स ऐकल्यानंतर तुम्हाला असे वाटले असेल की हा काही जादूटोणा किंवा जादूटोण्याशी संबंधित प्रकार आहे? पण तसे अजिबात नाही. तंत्र हा संस्कृत शब्द आहे ज्याचा अर्थ 'एक असणे' असा होतो. हा काही नवीन प्रकार नाही कारण पुरातन ग्रंथातही त्याचा उल्लेख सापडतो. असे म्हणतात की पूर्वी हिंदू आणि बौद्ध धर्मात ध्यान करणार्‍या योगगुरूंनी ते शिकवले होते. हे तांत्रिक लैंगिक सुखासाठी केले होते.

'तांत्रिक सेक्स'बद्दल माहिती आहे का?; ज्याचा अनेक ग्रंथात उल्लेख
गडकरींच्या सुचनेला नकारघंटा; पुण्यात भाजप- राष्ट्रवादी आमने-सामने

ही शारीरिक क्रिया अतिशय हळू आणि आरामात होते. मग त्यातली जवळीक वाढून कामोत्तेजनाकडे नेते. ही गोष्ट अशा प्रकारे देखील समजू शकते की तुम्ही तुमच्या जोडीदाराशी जवळीक साधण्यासाठी योगाचा अवलंब करता येईल. हा योग शेवटी दोघांनाही उत्तेजित करून सेक्सकडे नेतो आणि शक्तिशाली कामोत्तेजनाकडे नेतो.

ही क्रिया अशा प्रकारे समजू शकते की तुम्ही तुमच्या जोडीदाराशी जवळीक साधण्यासाठी योगाचा अवलंब करता. हा योग शेवटी दोघांनाही उत्तेजित करून सेक्सकडे नेतो. तसेच, या योगाने तुम्ही आणि तुमचा जोडीदार शक्तिशाली कामोत्तेजनापर्यंत पोहोचू शकता. परंतु, तांत्रिक संभोगाची संपूर्ण माहिती मिळाल्यानंतरच ते वापरावे अशी विनंती तज्ञ करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com