Relationship Tips : तुमच्याही नात्यात दिसताय 'ही' 4 चिन्हे तर, वेळीच घ्या 'कपल थेरेपी'

कपल थेरेपी दरम्यान काऊंसलर तुम्हाला तुमच्या पार्टनरचा दृष्टिकोन समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात.
Relationship Tips
Relationship TipsSaam Tv
Published On

Relationship Tips : आताच्या काळात लोकांची जीवनशैली खूप व्यस्त झाली आहे,ते आपल्या नात्यांकडे लक्ष देऊ शकत नाही.जर विवाहित लोकांबद्दल बोल्याच झाल तर ते एकमेकांना वेळ देऊ शकत नाही म्हणून त्याची वाद,भांडण होतात एकमेकांन पासून दुरावतात आणि काळजी घेणे सोडून टाकतात.अशा जोडप्यासाठी कपल थेरीपी खूप प्रभवशाली आहे असे सांगतात.

कपल थेरीपी दरम्यान काऊंसलर तुम्हाला तुमच्या पार्टनरचा दृष्टिकोन समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे जोडप्यातील गैरसमज दूर होते आणि त्याच्यातील अंतर कमी होऊन नात अधिक घट्ट होते.आज तुम्हाला सांगणार आहोत कपल थेरेपीची गरज कधी पडते.

Relationship Tips
Relation Tips: पुरूषानों, 'हे' चॉकलेट खा आणि लैंगिक क्षमता वाढवा!

1. लहान लहान गोष्टी वर भांडण होते

कपल मध्ये छोटया छोटया गोष्टी वरून सारखी सारखी भाडंण होऊ लागते हे जेवढे साधे वाटते तेवढे साधे नसते.जर तुमचे आणि तुमच्या पार्टनरचे असे सारखे भांडण होत असेल तर तुम्हाला कपल थेरीपी ची गरज आहे.कपल थेरपी घेतल्याने दोघांनाही त्यांचे मत माडन्याचा चान्स मिळतो. थेरेपिसिस्ट तुमच्या भांडण सोडवण्यासाठी सर्व प्रयत्न करतील.

2. जेव्हा पार्टनर गोष्टी लपवायला लागतात

गोष्टी लपवल्याने कोणतेही नाते (Relation) जास्ती वेळ टिकत नाही विश्वास हा फार महत्वाचा असतो.जर तुमचा पार्टनर तुमच्यापासून गोष्टी लपवत असेल तर तुम्हाला कपल थेरपी ची गरज आहे.या थेरोपीत सांगतात की, नात्यात पारदर्शकता असली पाहिजे. थेरपी नंतर जेव्हा तुमचा पार्टनर (Partner) तुमच्यापासून गोष्टी लपवणार नाही तेव्हा तुमचे नाते अधिक घट्ट होईल

Couple
Couple canva

3. जुन्या गोष्टीवरून भांडण

कधी ही वाद होताना पार्टनर जर जुन्या गोष्टीवरून भांडण करत असेल तर त्यांनी कपल थेरपी घेतली पाहिजे.यात तुम्हाला वर्तमानात राहायला आणि एन्जॉय करायला शिकवतात.याने तुमच्यातील भांडण कमी होईल.

4. सोबत वेळ घालवायला आवडत नसेल

नवीन नवीन सोबत वेळ (Time) घालवला कपलसला खूप आवडते. जसे नाते जुने होऊ लागते तसे एकमेकांचा कंटाळा येऊ लागतो.जर तुमचा पार्टनर तुम्हाला वेळ देत नसेल किंवा इग्नोर करत असेल तेव्हा कपल थेरपी घेतली पाहिजे. यात तुम्हाला थेरीपिसिस्ट तुम्हाला क्वालिटी टाइम घालवायचा चान्स देईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com