

सध्या फ्लिपकार्टवर बिग बिलियन डे सेल आणि अॅमेझॉनवर ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल सुरू आहे. तुम्ही त्वारून घरूगुती सामानापासून इतर इलेक्ट्रिक वस्तू स्वस्तात विकत घेता. तसेच तुम्हाला 43 इंच 4K स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
Flipkart आणि Amazon या दोन्हींवर ऑफर केल्या जाणार्या सर्वोत्तम डीलबद्दल जाणून घेऊयात. चला सर्वोत्तम डील्स पाहूयात.
हा टीव्ही 33,999 रुपयांच्या मूळ किंमतीत उपलब्ध आहे. तथापि, तुम्ही ते फ्लिपकार्ट सेलमध्ये रु. 18,999 मध्ये खरेदी करू शकता. या टीव्हीवर 5000 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. बँक ऑफर (Offers) अंतर्गत 1750 रुपयांपर्यंत सूट देण्यात येत आहे. तुम्हाला दोन्ही ऑफरचा पूर्ण फायदा मिळाल्यास तुम्ही हा टीव्ही 12,249 रुपयांना खरेदी करू शकाल. या टीव्हीमध्ये 43-इंचाच्या 4K डिस्प्लेसह साउंड आउटपुट आहे.
या टीव्हीची बाजारातील किंमत 44,999 रुपये आहे, परंतु फ्लिपकार्ट (Flipkart) सेलमध्ये तुम्ही तो 20,999 रुपयांना खरेदी करू शकाल. यावर 5000 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. बँक ऑफर अंतर्गत 1750 रुपयांपर्यंत सूट देण्यात येत आहे. तुम्हाला दोन्ही ऑफरचा पूर्ण फायदा मिळाल्यास तुम्ही हा टीव्ही 14,249 रुपयांना खरेदी करू शकाल. या टीव्हीमध्ये 24W च्या ध्वनी आउटपुटसह 43-इंचाचा 4K डिस्प्ले आहे.
या टीव्हीची वास्तविक बाजारातील किंमत 44,990 रुपये आहे, परंतु फ्लिपकार्ट सेलमध्ये तुम्ही 20,999 रुपयांना खरेदी करू शकता. बँक (Bank) ऑफर अंतर्गत 1750 रुपयांपर्यंत सूट देण्यात येत आहे. तुम्हाला दोन्ही ऑफरचा पूर्ण फायदा मिळाल्यास तुम्ही हा टीव्ही 19,249 रुपयांना खरेदी करू शकाल. या टीव्हीमध्ये 24W च्या ध्वनी आउटपुटसह 43-इंचाचा 4K डिस्प्ले आहे.
या टीव्हीची मूळ किंमत 33,999 रुपये आहे, परंतु फ्लिपकार्ट सेलमध्ये तुम्ही 21,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. बँक ऑफर अंतर्गत 1750 रुपयांपर्यंत सूट देण्यात येत आहे. तुम्हाला दोन्ही ऑफरचा पूर्ण फायदा मिळाल्यास तुम्ही हा टीव्ही 20,249 रुपयांना खरेदी करू शकाल. या टीव्हीमध्ये 50W च्या ध्वनी आउटपुटसह 43-इंचाचा 4K डिस्प्ले आहे.
हा टीव्ही 33,999 रुपयांच्या मूळ किंमतीसह उपलब्ध आहे, परंतु Amazon सेलमध्ये 19,499 रुपयांना उपलब्ध आहे. या टीव्हीवर 2100 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस दिला जात आहे. बँक ऑफर अंतर्गत, 1,750 रुपयांपर्यंत सवलतीचा लाभ दिला जात आहे. तुम्हाला दोन्ही ऑफरचा फायदा मिळाल्यास तुम्ही हा टीव्ही 15,649 रुपयांना खरेदी करू शकाल. या टीव्हीमध्ये 43-इंचाच्या 4k डिस्प्लेसह 40W साउंड आउटपुट आहे.
हा टीव्ही 42,999 रुपयांच्या मूळ किंमतीसह उपलब्ध आहे, परंतु Amazon सेलमध्ये 20,999 रुपयांना उपलब्ध आहे. या टीव्हीवर 2100 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस दिला जात आहे. बँक ऑफर अंतर्गत, 1,750 रुपयांपर्यंत सवलतीचा लाभ दिला जात आहे. तुम्हाला दोन्ही ऑफरचा फायदा मिळाल्यास तुम्ही हा टीव्ही 17,149 रुपयांना खरेदी करू शकाल. या टीव्हीमध्ये 43-इंचाच्या डिस्प्लेसह 24W चा साउंड आउटपुट आहे.
हा टीव्ही 31,999 रुपयांच्या मूळ किंमतीसह उपलब्ध आहे, परंतु Amazon सेलमध्ये 22,999 रुपयांना उपलब्ध आहे. या टीव्हीवर 2100 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस दिला जात आहे. बँक ऑफर अंतर्गत 2250 रुपयांपर्यंत सूट देण्यात येत आहे. तुम्हाला दोन्ही ऑफरचा फायदा मिळाल्यास तुम्ही हा टीव्ही 18,649 रुपयांना खरेदी करू शकाल. या टीव्हीमध्ये 43-इंचाच्या डिस्प्लेसह 40W साउंड आउटपुट आहे.
हा टीव्ही 39,999 रुपयांच्या मूळ किंमतीसह उपलब्ध आहे, परंतु Amazon सेलमध्ये 24,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. या टीव्हीवर 2100 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस दिला जात आहे. बँक ऑफर अंतर्गत 2250 रुपयांपर्यंत सूट देण्यात येत आहे. तुम्हाला दोन्ही ऑफरचा फायदा मिळाल्यास तुम्ही हा टीव्ही 20,649 रुपयांना खरेदी करू शकाल. या टीव्हीमध्ये 24W च्या साउंड आउटपुटसह 43-इंचाचा डिस्प्ले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.