Bank Holidays In October 2023 : ऑक्टोबरमध्ये ९ दिवस बँकाना सुट्ट्या; आरबीआयची यादी जाहीर; जाणून घ्या कोणत्या दिवशी राहणार बँका बंद

Bank Holidays 2023 : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ऑक्टोबर महिन्यातील सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे.
Bank Holiday
Bank Holiday Saam TV

Bank Holidays In October 2023 List

ऑगस्ट महिन्यापासून सणासुदीला सुरूवात झाली आहे. त्यामुळे सुट्टयांचा कालवधी सुरू झाला असं म्हणायला हरकत नाही. येत्या ऑक्टोबर महिन्यातही बऱ्याच सुट्ट्या असणार आहे. ऑक्टोबर महिन्यात बँकाना देशभरात 16 दिवस सुट्ट्या असणार आहेत.

आजकाल सर्व डिजिटल झाल्यामुळे बँकाची कामेही ऑनलाईन होतात. परंतु काही कामांसाठी बँकेत जाणे आवश्यक असते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ऑक्टोबर महिन्यातील सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्रात एकूण ९ दिवस बँका बंद राहणार आहेत. तुमचेही ऑक्टोबर महिन्यात बँकेत काही काम असेल तर ही यादी नक्की बघून जा.

Bank Holiday
Ganesh Festival 2023: पुढच्या वर्षी लवकर या! शुभ मुहूर्तावर करा गौरी-गणपतीचे विसर्जन

सप्टेंबर महिना संपायला अवघे काही दिवस राहिले असून ऑक्टोबर महिन्यातील बँकाच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे.

1 ऑक्टोबर- रविवार

2 ऑक्टोबर- गांधी जयंती

8 ऑक्टोबर- रविवार

14 ऑक्टोबर- शनिवार

15 ऑक्टोबर- रविवार

22 ऑक्टोबर- रविवार

24 ऑक्टोबर- दसरा/ विजयादशमी

28 ऑक्टोबर- चौथा शनिवार

29 ऑक्टोबर- रविवार

बँकेत जर काही काम असेल तर या सुट्ट्या नक्की बघून जा. या सुट्ट्यांबरोबरच वेगवेगळ्या राज्यात त्यांच्या सणानुसार त्यांना प्रादेशिक सुट्ट्या असणार आहेत.

Bank Holiday
Making Cake in Cooker : बिना ओव्हनचा घरच्या घरी केक बनवताय? या सोप्या टिप्स फॉलो करा, बनेल एकदम सॉफ्ट

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com