Dhangar Waterfalls : मनसोक्त भिजा! बदलापूरमधील हा धबधबा आतापर्यंत तुम्ही पाहिलाच नसेल

Badlapur Waterfalls : बदलापूरपासून पुढे अगदी खोपोलीपर्यंत अनेक सुंदर आणि भन्नाट धबधबे आहेत.
Badlapur Waterfalls
Dhangar WaterfallsSaam TV
Published on
Badlapur Waterfalls
Dhangar WaterfallsSaam TV

पावसाळा सुरू झाला की, मुंबईकरांची पावलं अपसूकच बदलापूर आणि कर्जतच्या दिशेने वळू लागतात.

Badlapur Waterfalls
Dhangar WaterfallsSaam TVSaam TV

बदलापूरपासून पुढे अगदी खोपोलीपर्यंत अनेक सुंदर आणि भन्नाट धबधबे आहेत.

Badlapur Waterfalls
Dhangar WaterfallsSaam TV

पावसाळ्यात या ठिकाणी संपूर्ण जमीन हिरव्या चादरीने अच्छादल्यासरखी भासते.

Badlapur Waterfalls
Dhangar WaterfallsSaam TV

बदलापूरमध्ये एक धणगर धबधबा आहे. हा बदलापूर पूर्वेतील हिडन धबधबा आहे.

Badlapur Waterfalls
Dhangar WaterfallsSaam TV

येथे पोहचण्यासाठी बदलापूर पूर्वेला आल्यावर तुम्हाला स्टेशनला शेअर रिक्षा मिळतील.

Badlapur Waterfalls
Dhangar WaterfallsSaam TV

दरवर्षी तुम्ही विविध ठिकाणी वॉटरफॉलला भेट देत असाल तर यंदा तुम्ही या ठिकाणी नक्की भेट द्या.

Badlapur Waterfalls
Dhangar WaterfallsSaam TV

थेट डोंगरातून येथे खळखळ वाहणारं पाणी मनाला शांतता देतं. येथील निसर्गाचं सौंदर्य अदभूत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com