Yoga For Sleep : रात्री लवकर झोप येत नाही? ही सोपी योगासनं करून बघा, शांत झोप लागेल

Yoga For Health : चांगल्या आरोग्यासाठी योग करणे अत्यंत गरजेचे असते. नियमित योग केल्याने अनेक आरोग्यदायी फायदे शरीरास होतात. मात्र जर तुम्हाला झोप येत नसल्यास काही योगा तुम्ही शकता.
Health Tips
Yoga For SleepSaam Tv
Published on
Yoga For Sleep
LifestyleSaam Tv

सध्या धावपळीच्या जीवनशैलीचा व्यक्तीच्या संपूर्ण आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे दररोज अनेक समस्या व्यक्तीला जाणवतात.

Health Tips
Sleep ProblemsSaam TV

या समस्येमध्ये व्यक्तीला झोपेचीही समस्या जाणवते. धापवळीची जीवनपद्धती असूनही रात्री झोप काहींना येत नाही.

Yoga
YogaYandex

चला तर आज काही सोपी योगासने पाहूयात, ज्याच्या मदतीने रात्री शांत झोप लागण्यास मदत होईल.

Yoga For Sleep
ShalabhasanaGoogle

रोज रात्री झोपण्यापूर्वी कमीत कमी अर्धा तास आधी शलभासन आसन करावे. या आसनाने शांत झोप लागण्यास मदत होते.

Health Tips
ShavasanaGoogle

शवासन हे जर तुम्हा झोप येत नसल्यास करावे. दररोज हे आसन केल्याने लवकर आणि शांत झोप येण्यास मदत होते.

Yoga For Sleep
Uttanasana

दररोज उत्तानासन केल्यानेही शांत झोप लागण्यास मदत होते. त्यामुळे ज्या व्यक्तींना झोपेची समस्या आहे त्यांनी हे आसन करावे.

Yoga
DisclaimerSaam Tv

डिस्क्लेमर - सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com