Tourism Place: मनमोहक दृश्ये अन् सुंदर नजारा; कोकणातील या गावात वाहने नाही तर दारासमोर होड्या केल्या जातात पार्क

Kokan Tourism Place: महाराष्ट्रात पर्यटकांना फिरण्यासाठी अनेक ठिकाणे आहेत. पण एक अलिशान घर आणि घरासमोर स्वत:ची कार किंवा बाईक असं स्वप्न प्रत्येकाचं असतं. पण आपल्या महाराष्ट्रात एक असं गाव आहे, जेथे घराबाहेर होड्या पार्क केल्या आहेत. म्हणून तुम्ही सुद्धा कोकणातील या छुपं बेटाला नक्की भेट द्या.
Kokan Tourism Place
Kokan Tourism Placegoogle
Published On
Kokan Tourism Place
Kokan Tourism Placegoogle

कोकण

महाराष्ट्रातील कोकण म्हणजे एक प्रकाराचा स्वर्ग होय.

Kokan Tourism Place
Kokan Tourism Placegoogle

पर्यटन स्थळे

कोकणात समृद्र किनाऱ्यांसह अनेक पर्यटन स्थळे प्रसिद्ध आहेत.

Kokan Tourism Place
Kokan Tourism Placegoogle

होड्या

पण कोकणात एक असे गाव आहे. जेथे चारही बाजूने पाणी आहे आणि तेथील घराबाहेर होड्या पार्क केल्या आहेत.

Kokan Tourism Place
Kokan Tourism Placegoogle

बस प्रवास

या गावाला भेट देण्यासाठी सर्वात आधी रत्नाागिरीतून राजापूर आणि त्यानंतर जैतापूर बस प्रवास करावा लागेल.

Kokan Tourism Place
Kokan Tourism Placegoogle

जैतापूर

यानंतर पर्यटकांना जैतापूरहून होडी किंवा बोटीने जुवे गावात जावे लागेल.

Kokan Tourism Place
Kokan Tourism Placegoogle

जुवे गाव

जुवे गाव त्याच्या निळ्याशार पाण्याने आणि मनमोहक सोंदर्यांने पर्यटकांचे लक्ष वेधून घेत असते.

Kokan Tourism Place
Kokan Tourism Placegoogle

होडी पर्याय

या गावाला भेट देण्सासाठी पर्यटकांना फक्त होडी पर्याय आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com