Night Sleep Tips
Vastu TipsSAAM TV

Vastu Tips : चुकूनही 'या' दिशेला डोके ठेवून झोपू नका, नाहीतर पैशांची टंचाई भासेल

Night Sleep Tips : रात्री झोपताना 'या' गोष्टीची काळजी घ्या.
Published on
architecture
architectureyandex

वास्तुशास्त्र

वास्तुशास्त्रानुसार, रात्री चुकीच्या पद्धतीने झोपल्यास आर्थिक आणि शारीरिक नुकसान होते.

Where to put your head?
Where to put your head?yandex

डोकं कुठे ठेवावे?

रात्री झोपताना डोकं पूर्वेला आणि पाय पश्चिमेला ठेवून झोपावे. कारण सूर्य पूर्वेकडून उगवतो.

Night Sleep
sleep yandex

पूर्व दिशा

जर तुम्ही पूर्व दिशेला पाय ठेवून झोपलात तर तुम्हाला मोठ्या आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागेल.

sleep peacefully
sleep peacefullyyandex

शुभ दिशा

वास्तुशास्त्रानुसार, झोपताना डोके दक्षिण किंवा उत्तर-दक्षिण दिशेकडे असणे सर्वात शुभ मानले जाते.

feet
feetyandex

पाय कुठे ठेवावे?

रात्री झोपताना पाय उत्तर आणि पश्चिम दिशेला ठेवणे उत्तम राहते.

South direction
South directionyandex

दक्षिण दिशा

वास्तुशास्त्रानुसार , रात्री झोपताना दक्षिण दिशेकडे तोंड करून झोपावे.

good health
good healthyandex

उत्तम आरोग्य

दक्षिणेकडे झोपल्यामुळे आरोग्यही चांगले राहते. आजारांपासून आपले संरक्षण होते.

mental stress
mental stressyandex

मानसिक तणाव

विज्ञानानुसार, दक्षिण दिशेला पाय ठेवून झोपल्याने चुंबकीय प्रवाह पायात शिरून डोक्यातून बाहेर पडतो. त्यामुळे डाक जड होते आणि मानसिक तणाव वाढतो.

Stomach problems
Stomach problemsyandex

पोटाची समस्या

कधीही झोपण्याच्या दोन तास आधी जेवण करावे. यामुळे पोटाची समस्या उद्भवत नाही.

Lakshmi's behavior
Lakshmi's behavioryandex

लक्ष्मीचा वावर

घरात लक्ष्मीचा वावर हवा असेल तर चुकूनही संध्याकाळी झोपू नये.

sleep peacefully
sleep peacefullyyandex

शांत झोप

रात्री झोपण्याआधी देवाचे ध्यान केल्यामुळे शांत झोप लागते.

disclaimer
disclaimeryandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com