Raksha Bandhan : राखी बांधताना भावाने कोणत्या दिशेला बसावे? शास्त्रात नेमकं काय म्हटलंय?

Raksha Bandhan 2024 : रक्षाबंधनाचा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यंदा रक्षाबंधन सण १९ ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. या रक्षा बंधनाच्या दिवशी राखी बांधताना कोणत्या दिशेला बसावे, हे जाणून घेऊयात.
brother and sister
Have a bright life brotheryandex
Published on
Raksha Bandhan Gifts For Sister
Raksha Bandhan 2024Saam Tv

रक्षाबंधन श्रावणातील शुल्क पक्षाच्या पोर्णिमेला साजरा केला जातो. यावर्षी १९ ऑगस्टला बहीण भावाचा रक्षाबंधन सण साजरा केला जाणार आहे.

Raksha Bandhan gifts
Raksha BandhanSaam TV

रक्षाबंधनाच्या दिवशी लाडकी बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते.

Raksha Bandhan information
Raksha BandhanSaam TV

बहीण राखी बांधताना भावाने पूर्व दिशेला बसावे. बहीणीने पश्चिम दिशेला उभे राहून लाडक्या भावाच्या कपाळाला कुंकाचा टिळा लावावा. त्यानंतर त्याचे औक्षण करावे. त्यानंतर भावाच्या मनगटावर राखी बांधावी.

Raksha Bandhan rituals
Raksha Bandhan 2024 , Recipe, FoodSaam Tv

शास्त्रात म्हटलं त्याप्रमाणे बहिणीने राखी बांधल्यास बहीण-भावाच्या जीवनात सकारात्मक परिणाम दिसून येईल.

Third knot on raksha bandhan
Third knotyandex

बहीणीने भावाच्या मनगटावर राखी बांधताना तीन वेळा गाठ बांधावी. तीन वेळा गाठ बांधण्याला शास्त्रीय आधार असून ते शुभ मानले जाते.

Raksha Bandhan photo
Raksha Bandhan latest saam tv

रक्षाबंधनाला काळे कपडे परिधान करणे अशुभ मानलं जातं. राखी बांधण्याचा शुभ मुहुर्त दुपारी १ वाजून ३० मिनिटांनी सुरु होईल. त्यानंतर रात्री ९ वाजून ८ मिनिटांपर्यंत राहील.

disclaimer read in marathi
disclaimer Yandex

डिस्क्लेमर : लेख सामान्य माहितीसाठी असून साम टीव्ही कोणत्याही गोष्टीची पुष्टी करत नाही. अधिक तपशिलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com