Vande Bharat Sleeper Coach: वंदे भारतमध्ये बसून नाही तर झोपून जा; स्लीपर कोचचे फोटो पाहा

Vande Bharat Sleeper Coach Photos: रेल्वेचा प्रवास आपल्यापैंकी प्रत्येकाला आवडतो. मात्र हाच प्रवास वंदे भारत ट्रेनने आणि त्यात स्लीपर कोचने करायचा झाल्यास किती चांगले राहील. मात्र तुम्ही वंदे भारत ट्रेनच्या स्लीपर कोचचे फोटो तर पाहा.
Sleeper Coach
Vande BharatSaam Tv
Published on
Vande Bharat
Fast Train@ians_india

वंदे भारत ही भारतातील सर्वात वेगवान समजली जाणारी रेल्वे आहे. ही ट्रेन सर्वात जास्त वेगाने धावते.

Sleeper Coach
travel@ians_india

आपल्यापैंकी अनेकांनी वंदे भारतमधून प्रवास केलेला असेल, मात्र आता प्रवाशांसाठी नवीन बातमी समोर आलेली आहे.

Vande Bharat
Photos@ians_india

गेल्या महिन्यात वंदे भारत रेल्वेत स्लीपर कोच सुरु करण्यात आलेली होती. त्याचे अनेक फोटो सोशल मीडियावरही शेअर करण्यात आलेले होते.

Sleeper Coach
Viral Photos@ians_india

मात्र परत एकदा स्लीपक कोचमध्ये काहीसा बदल करण्यात आलेला आहे. त्याचे फोटो सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल होत आहेत.

Vande Bharat
New Facility@ians_india

वंदे भारतच्या स्लीपर कोचमध्ये प्रवाशांच्या सोईसाठी अनेक नवीन सुविधा मिळणार आहेत.

Sleeper Coach
New@ians_india

नवीन आणि आकर्षक इंटेरिअर आणि प्रशस्त जागेसह प्रवाशांसाठी आवश्यक सुरक्षांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे.

Vande Bharat
Long@ians_india

वंदे भारतच्या स्लीपर कोचमुळे प्रवाशांना आता लांबचा प्रवास आरामदायी करता येणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com