Bad News Film : विकी कौशल, तृप्ती डिमरीच्या 'बॅड न्यूज'ची जोरदार चर्चा, चित्रपटाची चाहत्यांमध्ये क्रेझ

Vicky Kaushal Truptii Dimri Movie
Bad News Film Instagram/ @vickykaushal09
Published on
Bad News Film
Vicky Kaushal FilmInstagram/ @vickykaushal09

सध्या सोशल मीडियावर विकी- तृप्तीच्या 'बॅड न्यूज' चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे.

Bad News Film
Vicky Kaushal PhotosInstagram/ @vickykaushal09

चित्रपट येत्या १९ जुलैला रिलीज होणार असून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाची चांगलीच क्रेझ पाहायला मिळत आहे.

Bad News Film
Tauba Tauba SongInstagram/ @vickykaushal09

नुकतंच चित्रपटातील 'तौबा तौबा' नावाचं साँग रिलीज झालेलं आहे. या चित्रपटाची चाहत्यांमध्ये चांगलीच चर्चा होताना दिसते.

Bad News Film
Tauba Tauba SongInstagram/ @vickykaushal09

या चित्रपटातल्या हूक स्टेप्स पाहून सलमान खाननेही विकीचं तोंडभरून कौतुक केले आहे.

Vicky Kaushal Truptii Dimri Movie
Bad News Film Instagram/ @vickykaushal09

तृप्ती डिमरी, विक्की कौशल आणि एमी विर्क चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहे.

Bad News Film
Vicky Kaushal And Truptii Dimri PhotosInstagram/ @vickykaushal09

या रोमँटिक कॉमेडी चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून चाहते आतुरतेने वाट पाहत होते.

Bad News Film
Vicky Kaushal PhotosInstagram/ @vickykaushal09

नुकतंच विकीने इन्स्टाग्रामवर चित्रपटातील काही फोटोज् शेअर केले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com