Vastu Tips : घरात कोणत्या दिशेला देवाची मूर्ती असावी?

Vastu Tips For Temple : घरामध्ये देव्हाराआणि मूर्ती नेमकी कोणत्या दिशेला असावी याची माहिती जाणून घेऊ.
Vastu Tips
Vastu Tips Saam TV
Published on
Vastu Tips
Vastu Tips Saam TV

हिंदू धर्मात वास्तूशास्त्राला फार महत्व आहे. वास्तूशास्त्रात प्रत्येक दिशेची माहिती सांगण्यात आली आहे.

Vastu Tips
Vastu Tips Saam TV

वास्तुशास्त्रानुसार घरात देव, देव्हारा आणि त्यातील मूर्ती यांची दिशा कोणती असली पाहिजे याचीही माहिती देण्यात आली आहे.

Vastu Tips
Vastu Tips Saam TV

या दिशेला ठेवा मूर्ती

घरामध्ये देवाची मूर्ती शक्यतो ईशान्य दिशेलाच असावी. हे शूभ मानले जाते.

Vastu Tips
Vastu Tips Saam TV

कारण ईश्वरीय शक्ती ईशान्य कोपऱ्यातून प्रवेश करते आणि नैऋत्य (पश्चिम-दक्षिण) कोपऱ्यातून बाहेर जाते.

Vastu Tips
Vastu Tips Saam TV

याचं मोठं कारण म्हणजे देव म्हणजे इश्वर आणि इश्वराची शक्ती घरात ईशान्येतून प्रवेश करते.

Vastu Tips
Vastu Tips Saam TV

नैऋत्य (पश्चिम-दक्षिण) कोपऱ्यातून दैवी शक्ती बाहेल पडते त्यामुळे या दिशेला मूर्ती नसावी.

Vastu Tips
Vastu Tips Saam TV

देवघर किंवा मूर्ती असलेल्या ठिकाणी सूर्यप्रकाश अगदी व्यवस्थित कसा पोहचेल याची काळजी घ्या.

Vastu Tips
Vastu Tips Saam TV

देवघरासमोर बाथरूम असणार नाही याची काळजी घ्या. कारण हे अशुभ मानले जाते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com