Vastu Tip: खिशात कापूर कापूर ठेवण्याचे 'हे' आहेत आश्चर्यकारक फायदे!

Vastu Tip: पूजेसाठी वापरण्यात येणारा कापूर तुम्हाला खिशात ठेवण्याचे फायदे माहिती आहेत का?
camphor
Vastu TipSaam Tv
Published on
Vastu Tip
worshipYandex

पूजेच्या साहित्यात हमखास आपल्याला कापूर आढळून येतो.

Vastu Tip
benefitsYandex

मात्र हाच कापूर खिशात ठेवण्याचे तुम्ही फायदे ऐकले आहेत का?

Vastu Tip
financial problemsYandex

खिशात कापूर ठेवल्याने घरातील आर्थिक समस्या दूर होण्यास मदत होते.

Vastu Tip
constant argumentsYandex

घरात सतत वादविवाद होत असल्यास तुम्ही खिशात कापूर ठेवावा.

Vastu Tip
important workYandex

खिशात कापूर ठेवल्याने राहिलेले महत्त्वपूर्ण काम पूर्ण होण्यास मदत होते.

Vastu Tip
positive atmosphereYandex

खिशात कापूर ठेवल्याने घरात काही दिवसात सकारात्मक वातावरण निर्माण होण्यास मदत होते.

Vastu Tip
NOTEYandex

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com