UPI New Rules : ₹2,000 पेक्षा जास्त UPI पेमेंटवर लागणार शुल्क? 15 ऑक्टोबरपासून काय बदलणार, जाणून घ्या

UPI Payment Charges : UPI व्यवहारांबाबत मोठी बातमी समोर आली आहे. १५ ऑक्टोबरपासून ₹२,००० पेक्षा जास्तच्या काही निवडक व्यापारी UPI व्यवहारांवर ०.४% MDR लागू होणार आहे.
UPI Payment Charges
UPI Payment Charges saam tv
Published on
UPI Payment Charges From October 15
UPI Payment Charges From October 15saam tv

प्रत्येकी १ हजार रुपयांच्या upi पेमेंटच्या व्यवहारांवर ४ रुपये शुल्क आकारला जाणार आहे. त्या प्रमाणे किती रुपयांवर किती शुल्क आकारला जाणार हे जाणून घेऊयात.

२५०० रुपयांच्या व्यवहारावर १० रुपये शुल्क आकारले जाईल.

५००० रुपयांच्या व्यवहारावर २० रुपये शुल्क आकारले जाईल.

१०,००० रुपयांच्या व्यवहारावर ४० रुपये शुल्क आकारले जाईल.

२५,००० रुपयांच्या व्यवहारावर १०० रुपये शुल्क आकारले जाईल.

५०,००० रुपयांच्या व्यवहारावर २०० रुपये शुल्क आकारले जाईल.

UPI charges 2026
UPI charges 2026saam tv

₹2,000 रुपयांपर्यंत UPI पेमेंट घेतल्यावर कोणतेही शुल्क लागणार नाही. ग्राहकांकडून UPI पेमेंटसाठी अतिरिक्त शुल्क घेतले जाणार नाही.

UPI P2P charges
UPI P2P charges

पर्सन टू पर्सन (P2P) UPI ट्रान्सफर पूर्णपणे मोफत राहील. फोन पे, पेटीएम, गुगल पे किंवा इतर UPI अॅपवरून पैसे पाठवताना शुल्क लागणार नाही.

UPI payment fee for customers
UPI payment fee for customerssaam tv

दरमहा UPI QR कोडद्वारे ₹1 लाखांपर्यंत रक्कम स्वीकारणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांना MDR मधून सूट मिळेल.

UPI payment fee for customers
UPI payment fee for customerssaam tv

₹2,000 पर्यंतचे UPI P2M व्यवहार नवीन MDR नियमांमुळे प्रभावित होणार नाहीत.

UPI payment fee for customers
UPI payment fee for customerssaam tv

₹50,000 च्या व्यवहारावर 0.4 टक्के MDR प्रमाणे ₹200 शुल्क लागेल, त्यामुळे त्याचा भार संबंधित दुकानदारावर पडेल.

UPI payment fee for customers
UPI payment fee for customerssaam tv

दुकानदारांना MDRच्या नावाखाली ग्राहकांकडून वेगळे शुल्क घेता येणार नाही. UPI वापरल्याबद्दल ग्राहकांकडून अतिरिक्त चार्ज आकारण्यास परवानगी नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com