Sindhudurg Tourism : समुद्र अन् Temple; कोकणातील ५ ऑफबीट ठिकाणे, तुमचं मन मोहून टाकतील! फक्त २ दिवसात करा Explore

Hidden Konkan : फक्त २ दिवसांच्या सुट्टीत तुम्ही कोकणातील लपलेले समुद्रकिनारे आणि प्राचीन मंदिरे पाहू शकता. पावसाळ्यात निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी ही ठिकाणे एकदम उत्तम पर्याय आहेत.
Hidden Konkan
Sindhudurg Tourism google
Published on
Tourist Places
konkan tourist placesSaam Tv

पावसाळ्यात फक्त २ दिवसांची सुट्टी काढून तुम्ही कोकणातले हे Hidden स्पॉट्स पाहून स्वर्गसुखाचा अनुभव घेऊ शकता.

Bhogwe Beach)
Bhogwe Beachgoogle

भोगवे बीच (Bhogwe Beach)

मालवणजवळील शांत सुंदर आणि गर्दीपासून लांब पांढऱ्या वाळूचा हा भोगवे बीच आहे. देवबागजवळ आणि करली नदीच्या संगमाजवळ हे ठिकाण आहे.

Reddi Ganapati Temple, Vengurla
Reddi Ganapati Temple, Vengurlagoogle

रेड्डी गणपती मंदिर (Reddi Ganapati Temple, Vengurla)

वेंगुर्ला-शिरोडा मार्गावर असलेले शांत आणि प्राचीन मंदिर पाहायचे असेल तर हे ठिकाण बेस्ट आहे. तुम्हाला इथेच समुद्रकिनारा पाहता येईल.

Nivati Beach
Nivati Beachgoogle

निवती बीच (Nivati Beach)

वेंगुर्ल्याजवळ लपलेला स्वर्ग खडकाळ डोंगररांगा, निळाशार समुद्र आणि स्वच्छ समुद्र किनारा तुम्हाला येथे पाहायला मिळेल.

Kanakadurg Temple, Devgad
Kanakadurg Temple, Devgadgoogle

कणकदुर्गा देवी मंदिर (Kanakadurg Temple, Devgad)

देवगडजवळ समुद्रकाठावर असलेले प्राचीन मंदिर हे धार्मिक कार्यासाठी तेथील महत्वाचे आणि जागृक देवस्थान आहे.

Shiroda Beach
Shiroda Beachgoogle

शिरोडा बीच (Shiroda Beach)

वेंगुर्ल्याजवळचा सुंदर आणि शांत बीच पाहायचा असेल तर हे ठिकाण बेस्ट आहे. समुद्रकिनाऱ्यावर असलेली ‘टेंब’ नावाची नैसर्गिक खडक रचना येथे प्रसिद्ध आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com