Christmas Party Look 2024 : ख्रिसमस पार्टीत क्लासी लूक हवाय? तर 'अशी' फॅशन करा, सौंदर्य येईल खुलून

Fashion Tips : ख्रिसमसला 'या' सिंपल टिप्स फॉलो करून क्लासी लूक करा.
Fashion Tips
Christmas Party Look SAAM TV
Published On
Christmas Party
Christmas Partyyandex

ख्रिसमस पार्टी

ख्रिसमस काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. सर्वत्र ख्रिसमस पार्टी सुरू झाल्या आहेत.

Fashion Tips
Fashion Tipsyandex

फॅशन टिप्स

ख्रिसमस पार्टी म्हटले की हटके ड्रेसिंग आले. तुम्हालाही ख्रिसमस पार्टीत हटके लूक करायचा असेल तर या फॅशन टिप्स फॉलो करा

Dressing
Dressingyandex

ड्रेसिंग

ख्रिसमस पार्टीसाठी तुम्ही वेस्टन लूक तयार करा. तुम्ही लाल आणि पांढऱ्या रंगाच्या कॉम्बिनेशनमध्ये स्टाइल करू शकता. यात साडी, गाऊन , शॉर्ट ड्रेस तुम्ही घालू शकता.

Footwear
Footwearyandex

फुटवेअर

तुमच्या कपड्याला मॅचिंग अशी फुटवेअर तुम्ही घालू शकता. फुटवेअरमध्ये तुम्ही मुख्यता शूज निवडा. शॉर्ट स्कर्ट सोबत शूज चांगले वाटतील.

jewellery
jewelleryyandex

ज्वेलरी

ज्वेलरी तुम्ही तुमच्या स्कीन टोनला आणि कपड्यांना मॅच होणारी घाला. तसेच जास्त जड कानातले घालू नका.

Makeup
Makeupyandex

मेकअप

ख्रिसमस पार्टी असल्यामुळे तुम्ही लाल कपडे परिधान कराल. त्यामुळे अशा‌वेळी लाइट मेकअप करणे कधीही चांगले राहते. तुम्ही आय मेकअप हायलाइट करू शकता.

Shimmery Look
Shimmery Lookyandex

शिमरी लूक

ख्रिसमस पार्टीला तुम्ही शिमरी ड्रेस परिधान करून थोडा शिमरी लूक करू शकता. पार्टीत लोक तुम्हालाच पाहतील.

Shimmery Makeup
Shimmery Makeupyandex

शिमरी मेकअप

शिमरी लूक बनवण्यासाठी बेसमध्ये मॅट फाउंडेशन वापरा. गालावर हायलाइटर आणि डोळ्यांवर शिमरी आयशॅडो लावा.

Christmas Accessories
Christmas Accessoriesyandex

ख्रिसमस एक्ससरी

तुम्ही लूकला ख्रिसमस टच देण्यासाठी ख्रिसमस एक्ससरी घालू शकता. यात कॅप, हेअर बॅन्ड यांचा वापर करून शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com