Yoga For Eye Health : डोळ्यांची दृष्टी मजबूत करण्यासाठी 'ही' योगासने फायदेशीर

Eye Health : चांगल्या आरोग्यासाठी अनेकजण दररोज योग करत असतो. जर तुम्हाला डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवायचे असल्यास खाली दिलेले योग नक्की करु पाहा.
Eye Health
Yoga For Eye HealthSaam Tv
Published on
Yoga
important organYandex

मानवाच्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव म्हणजे डोळे. डोळ्यांमुळे आपण जग पाहू शकतो.

Eye Health
Eyes ProblemYandex

गेल्या काही दिवसांपासून डोळ्यांच्या अनेक समस्यामध्ये वाढ होताना आपल्याला दिसून येत आहे.

Yoga
Some YogaYandex

वाढत्या समस्येमुळे डोळ्यांचे आरोग्य जपणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही खाली सांगितलेले काही योगासन करु शकता.

Eye Health
ChakrasanaGoogle

चक्रासन केल्याने डोळ्यांची दृष्टी चांगली होण्यास मदत होते शिवाय शरीराचे स्नायू बळकट होण्यासही मदत होते.

Yoga
HalasanaGoogle

हलासन हे आसन केल्याने हार्मोन्स नियंत्रित राहण्यास मदत होते शिवाय डोळ्यांचे आरोग्य चांगले होण्यास मदत होते.

Eye Health
BakasanaGoogle

बकासन हे आसन दररोज केल्याने डोळ्यांची दृष्टी चांगली राहते तसेच डोळ्यांच्या समस्येपासून दूर राहता येते.

Yoga
SarvangasanaGoogle

सर्वांगासन केल्याने डोळ्यांचे आरोग्य वाढण्यास मदत होते आणि मेंदूचे कार्य सुधारण्यास मदत होते.

Yoga
DisclaimerYandex

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com