मार्गशीर्षच्या महिन्यात महिला घरात घट बसून देवीची पुजा अर्चा करतात.
यंदाचा मार्गशीर्षचा पहिला गुरुवार ५ डिसेंबरला येणार आहे.
या महिन्यात महिला गुरुवारी घराची स्वच्छता करून रांगोळी काढून पुजेची मांडणी करतात.
सजावटी दरम्यान प्रत्येक महिला स्वस्तिक काढते. मात्र ते स्वस्तिक सरळ न काढता उलट काढले पाहिजे.
उलटे स्वस्तिक काढल्याने ईच्छा पुर्ण होतात तसेच अनेक अडचणींपासून आपली सुटका होते.
नंतर इच्छा पुर्ण झाल्यावर त्या स्वस्तिकाचे महिला आभार सुद्धा मानतात.
शिवाय अनेक मंदीरांमध्ये सुद्धा स्वस्तिक काढले जाते.
कधीही स्वस्तिक काढताना ती जागा स्वच्छ असणे महत्वाचे आहे.
स्वस्तिक काढताना ते सुबक आणि सुंदर दिसेल हे पाहणे महत्वाचे आहे.