Rohit Sharma: 'माझ्या बहिणीपासून लांब राहायचं...', युवराज सिंगने दिली होती रोहित शर्माला धमकी, नेमकं कारण काय होतं?

Yuvraj Singh Warned Rohit Sharma: रोहित शर्मा हा भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन आहे. रोहित शर्माची बायको रितिका ही युवराज सिंगची मानलेली बहीण आहे.
Rohit Sharma
Rohit SharmaSaam Tv
Published on
Rohit Sharma-Ritika Sajdeh Lovestory
Rohit Sharma-Ritika Sajdeh LovestoryInstagram

रोहित शर्मा हा भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन आहे. रोहित शर्माने रितिका सचदेहसोबत लग्नगाठ बांधली.

Rohit Sharma
Rohit SharmaSocial Media

रोहित आणि रितिकाची लव्हस्टोरी खूपच हटके आहे. रितिका ही आधी क्रिकेट टीमची मॅनेजर होती.

Rohit Sharma
Rohit SharmaSocial Media

रितिका आणि रोहितची पहिली भेट एका जाहिरातीच्या शूटिंच्या सेटवर झाली होती.

Rohit Sharma
Rohit SharmaSocial Media

रितिका ही युवराज सिंगची मानलेली बहीण आहे. त्यावेळी माझ्या बहिणीपासून लांब राहायं असं युवराजने रोहितला सांगितलं होतं.

Rohit Sharma
Rohit Sharma And Ritika SajdehSocial Media

यानंतर या दोघांची मैत्री झाली. त्यानंतर त्यांच्यात प्रेम झाले. रोहितने बोरिवलीच्या क्रिकेट ग्राउंडवरच रितिकाला प्रपोज केले होते.

Rohit Sharma
ritika sajdeh and rohit sharma instagram @ritikasajdeh

रितिका आणि रोहित शर्मा यांनी १३ डिसेंबर २०१५ रोजी लग्नगाठ बांधली. या दोघांना दोन मुले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com