Myra Vaikul: मायराच्या घरी 'सुपरहिरो'ची एन्ट्री

Myra Vaikul
Myra VaikulInstagram
Published on
Myra Vaikul
Myra VaikulInstagram

'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतील सर्वांची लाडकी मायरा वायकुळ.

Myra Vaikul
Myra VaikulInstagram

मायराने तिच्या अप्रतिम सौंदर्य आणि निरागस अभिनयाने लहानवयात मोठा प्रेक्षकवर्ग निर्माण केला आहे.

Myra Vaikul
Myra VaikulInstagram

मायराचा सोशल मीडियावर सक्रिय असते. तिचा मोठा चाहतावर्ग आहे.

Myra Vaikul
Myra VaikulInstagram

मायरा तिच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफविषयी चाहत्यांना अपडेट देत असते.

Myra Vaikul
Myra VaikulInstagram

मायरा आता दीदी झाली. मायराच्या आईने गोंडस मुलाला जन्म दिला.

Myra Vaikul
Myra VaikulInstagram

“आमचा छोटा सुपरहिरो आला आहे. आमच्या बाळाला हॅलो म्हणा”, अशी पोस्ट मायराने सोशल मीडियावर केली आहे. मायराच्या पोस्टवर तिच्या चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com