Hair Care: आता केसांचा गुंता सहज सुटेल, फक्त वापरा 'या' टिप्स

Tangle Of Hair : केसांचा गुंता होऊ नये म्हणून 'ही' काळजी घ्या.
Tangle Of Hair
Hair CareSAAM TV
Published On
environment
environmentyandex

बदलती जीनशैली

आजकाल बदलत्या वातावरणामुळे तसेच केसांची योग्य काळजी न घेतल्यास केसांमध्ये गु्ंता तयार होतो आणि केस तुटण्याचे प्रमाण वाढते.

haircare
haircareyandex

केसांची योग्य निगा राखणे

केसांची चांगली वाढ करण्यासाठी तसेच केसांत गुंता होऊ नये किंवा झाल्यास तो कसा सोडवावा याच्या सिंपल टिप्स जाणून घ्या, जेणेकरून केस निरोगी राहतील.

wide-toothed comb
wide-toothed combyandex

कोणता कंगवा वापरावा?

केसांमध्ये झालेला गुंता सोडविण्यासाठी मोठ्या दातांचा कंगवा वापरा. यामुळे केस न तुटता गुंता सुटेल.

Use of hair spray
Use of hair sprayyandex

हेअर स्प्रेचा वापर

जास्त प्रमाणात केसांचा गुंता झाला असेल आणि कंगव्याने गुंता सोडवताना त्रास होत असेल तर, हेअर स्प्रेचा वापर करा. यामुळे केस मोकळे होण्यास मदत होते.

Take help of fingers
Take help of fingersyandex

बोटांची मदत घ्या

कंगव्याने गुंता सोडवताना केस जास्त तुटण्याचा धोका असतो. त्यामुळे सर्वप्रथम बोटांच्या सहाय्याने केसांचा गुंता सोडवा. मग कंगव्याचा वापर करा.

Section the hair
Section the hairyandex

केसांचे भाग करा

केसांचा गुंता सोडवताना कधीच केस एकत्र करून नका. कायम केसांचे २-३ छोटे भाग करून केसांमधील गुंता सोडवा.

Avoid pulling hair
Avoid pulling hairyandex

केस ओढणे टाळा

केसांचा गुंता सोडवताना केस कधीच ओढू नये, यामुळे केसांच्या मुळांना इजा होते आणि केस तुटू लागतात.

Care of hair roots
Care of hair rootsyandex

केसांच्या मुळांची काळजी

केसांचा गुंता सोडवताना डायरेक्ट केसांच्या मुळावर घाव घालू नये. केसांच्या खालच्या बाजूने हळूहळू गुंता सोडवत जा.

wet hair
wet hairyandex

ओले केस

अनेक लोक केस ओले असताना केसांचा गुंता सोडवतात. जे की पूर्ण चुकीचे आहे. ओले केस हे कमकुवत असतात ज्यामुळे भरपूर प्रमाणात केस तुटतात.

Massage the hair
Massage the hairyandex

केसांना मसाज

केसात गुंता होऊ नये म्हणून केसांना तेल लावा आणि छान मसाज करा.

disclaimer
disclaimeryandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com