बॉलिवूड अभिनेत्री श्वेता तिवारी अभिनयासोबतच तिच्या फिटनेसमुळे चर्चेत असते. ती बॉलिवूडमधील सर्वात फिट आणि फाइन अभिनेत्रींपैकी एक आहे.
श्वेता तिवारी तिच्या फिटनेससाठी काय रुटीन फॉलो करते हे तुम्हाला माहितीये का? तिच्या फिटनेसचं रहस्य जाणून घ्या.
श्वेता तिवारी रोज योगा करते. शरीराची लवचिकता वाढवण्यासाठी आणि मनाला शांतता मिळावी, यासाठी ती योगा करते.
श्वेता तिवारी रोज व्यायाम करते. ती तिच्या शरीरातील मेटाबॉलिझम,ताकद वाढवण्यासाठी व्यायाम करते. त्याचसोबत ती कार्डिओ व्यायामदेखील करते.
श्वेता तिवारी घरी बनवलेले अन्नपदार्थ खाण्यास प्राधान्य देते. त्यामुळे तिचे शरीर तंदुरुस्त राहते. त्यामुळे ती फळे, पालेभाज्या असा सात्विक आहार करते.
श्वेता तिवारी शरीराला आवश्यक प्रमाणात पाणी पिते. त्यामुळे ती हायड्रेट राहते.
श्वेता तिवारी डाएट फॉलो करते. त्यामध्ये फायबर, प्रोटीन, फॅट असलेले पदार्थ खाते. ती नियमितपणाने या गोष्टी करते. त्यामुळे ती फिट आणि फाइन राहते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.