सारेगमप लिटिल चॅम्प्समधून घराघरात पोहचलेली कार्तिकी गायकवाड नेहमी चर्चेत असते. कार्तिकी गायकवाडने रोनित पिसेसोबत लग्नगाठ बांधली आहे.
कार्तिकी गायकवाड आणि रोनित पिसे यांचं अरेंज मॅरेज आहे. त्यांचं लग्न कसं ठरलं ते जाणून घ्या.
कार्तिकीचे वडील आणि रोनितची आई एकमेकांना ओळखत होते. त्यांच्यात मैत्री होती.
एकदा रोनितची आई आपल्या मुलाची पत्रिका घेऊन कार्तिकीच्या वडिलांना दाखवली आणि लग्नासाठी मुलगी असेल तर सांगायला सांगितलं.
यावेळी कार्तिकीच्या वडिलांच्या डोळ्यासमोर आपलीच लेक आली. आपल्या लेकीच्या लग्नाबाबत प्रश्न निर्माण झाला.
काही दिवसांनी कार्तिकीच्या वडिलांनी आपल्याच लेकीचं नाव रोनितच्या आईला सुचवलं. यानंतर रोनित आणि कार्तिकीनेदेखील होकार दिला.
रोनित पिसे हा मेकॅनिकल इंजिनियर आहे. याचसोबत त्याचा स्वतः चा व्यवसायदेखील आहे. या दोघांना मागील वर्षी गोंडस मुलगा झाला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.