Sabudana Benefits : उपवासासाठी खाल्ला जाणारा साबुदाणा आरोग्यासाठी किती फायदेशीर?

Sabudana Benefits in Marathi : साबूदाण्याची खिचडी उपवासासासाठी खाल्ला जाणारा पदार्थ आहे. महाराष्ट्रातील अनेक भागात साबूदाणा खिचडी खाल्ली जाते.
Sabudana Benefits
Sabudana Saam TV
Published on
Sabudana for fast
SabudanaCanva

भारतात उपवासासाठी साबूदाणा प्रामुख्याने खाल्ला जातो.

Sabudana khichdi for fast
Sabudana Kichdiyandex

साबूदाणा सॅगो पाम नावाच्या झाडाच्या खोडातून निघणाऱ्या चिकापासून बनवला जातो. साबूदाणा शिजवल्यावर नरम बनतो.

Sabudana
Sabudana Benefits yandex

भारतात साबूदाण्याचा वापर खीर आणि खिचडी बनवण्यासाठी केला जातो. साबूदाण्याचे प्रथम उत्पादन तामिळनाडूच्या सेलममध्ये झालं.

Sabudana food
Sabudana Papad Recipeyandex

साबूदाण्यात प्रथिने, खनिजद्रव्ये, क्षार, जीवनसत्वे आणि कॅल्शियम नष्ट होतात. महाराष्ट्रीतल बहुतेक भागात साबूदाणा उपवासाचे अन्न म्हणून ओळखलं जातं.

Sabudana
Sabudana Benefits in marathiyandex

साबूदाण्याची खिचडी बनवताना मसाले, तेल, शेंगदाणे वापरले जातात. त्यामुळे पित्त होते. त्यात मसाले हे पित्ताचे प्रमुख कारण मानले जाते.

Sabudana with chatni
Sabudanayandex

साबूदाण्यातील शेंगदाणे पचायला जड असतात. मात्र, त्याचे खापर साबूदाण्यावर फुटते.

Sabudana food
Sabudana food yandex

साबूदाणा शरीराला चांगला असला तरी एका वाटीपेक्षा जास्त खाऊ नये.

Sabudana food
Sabudana food for fast yandex

साबूदाण्यात मुख्यतः कार्बोहायड्रेट्स, व्हिटॅमिन बी-६ आढळतात. कार्बोहायड्रेट्समुळे शरीरातील शुगर वाढत नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com