Realmeने भारतात नवा कोरा मिड-रेंज स्मार्टफोन Realme 15T 5G लाँच केला आहे.
Realme 15T 5Gमध्ये MediaTek Dimensity 6400 प्रोसेसर देण्यात आला आहे.
Realme 15T मध्ये 7,000 mAh ची बॅटरी आणि AMOLED डिस्प्ले मिळतो.
भारतामध्ये किंमत
Realme 15Tमध्ये 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असणार आहे. त्याची किंमत फक्त 20,999 रुपये असणार आहे. यामधील 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज असणाऱ्या मोबाईलची किंमत 22,999 रुपये असणार आहे.
यामधील 12GB रॅम आणि 256GB असणाऱ्या मोबाईलची किंमत 24,999 रुपये असणार आहे. लाँच ऑफर्सनुसार फ्लिपकार्टवर बँक डिस्काउंट आणि एक्सचेंज ऑफर मिळणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.