Mental Health : आयुष्यातील चढ-उतारांमुळे मानसिक आरोग्य बिघडलंय? 'हा' रामबाण उपाय करा कायम मूड राहील फ्रेश

Reading Benefits : मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी वाचनाची आवड लावा.
Reading Benefits
Mental HealthSAAM TV
Published On
A life on the run
A life on the runyandex

धावपळीचे जीवन

आजच्या धावपळीच्या आणि चढउताराच्या आयुष्यात मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी मन शांत असणे खूप महत्त्वाचे आहे.

Reading
Readingyandex

वाचन

तणावापासून मुक्ती हवी असेल तर रोज वाचन करावे. वाचन केल्यामुळे मन शांत राहते आणि सकारात्मक विचार येतात.

Positivity
Positivityyandex

सकारात्मकता

कायम आयुष्याला सकारात्मकता देणारी पुस्तके वाचावी. कारण वाचताना आपण कथेत रमून जातो आणि तसेच चित्र अनुभवायला लागतो.

Active brain
Active brainyandex

क्रियाशील मेंदू

मेंदूला चालना देण्यासाठी रोज किमान ५-६ पुस्तकाची पाने वाचावी. यामुळे मेंदू क्रियाशील होतो.

negative
negativeyandex

नकारात्मक दूर

वाचनामुळे मनातील नकारात्मक विचार दूर जाऊन ताण कमी होतो. तसेच आयुष्याला योग्य दिशा देखील मिळते.

blood flow
blood flowyandex

रक्तप्रवाह

वाचनामुळे आरोग्य देखील उत्तम राहते. मेंदूचा रक्तप्रवाह सुरळीत होतो.

good sleep
good sleepyandex

चांगली झोप

चांगली झोप घेण्यासाठी रोज नियमित पुस्तक वाचून झोपावे. यामुळे दिवसाची सुरुवात आणि शेवट दोन्ही चांगले होते.

Poetry
Poetryyandex

कविता

वाचनामध्ये कवितांच्या पुस्तकांचा विशेष समावेश करावा. कारण कविता मिनिटांत मनाला फ्रेश करतात.

Disclaimer
Disclaimeryandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com