Shruti Kanwar : पवित्र रिश्ता फेम अभिनेत्री झाली आई; दिला गोंडस मुलाला जन्म, पाहा PHOTOS

Shruti Kanwar Welcome First Child : पवित्र रिश्ता फेम अभिनेत्री श्रुती कंवरने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. तिने नुकताच गोंडस मुलाला जन्म दिला आहे. मुलाचे नाव काय, जाणून घेऊयात.
Shruti Kanwar Welcome First Child
Shruti KanwarSAAM TV
Published On
Pavitra Rishta Fame Shruti Kanwar
Pavitra Rishta Fame Shruti Kanwarinstagram

पवित्र रिश्ता फेम श्रुती कंवर

पवित्र रिश्ता फेम अभिनेत्री श्रुती कंवर हिच्या घरी नवीन पाहुण्याचे आगमन झाले आहे. ही गोड बातमी श्रुतीने सोशल मीडियावर पोस्ट करून चाहत्यांना दिली आहे.

baby boy
baby boyinstagram

पुत्ररत्न

अभिनेत्री श्रुती कंवर आणि तिचा नवरा अनिंद्य चक्रवर्ती यांना पुत्ररत्न झाले आहे. त्यांच्या घरात लहान मुलाचे स्वागत झाले आहे.

baby name
baby nameinstagram

नाव काय?

श्रुती कंवरने आपल्या मुलाचे नाव एशर असे ठेवले आहे. याची पोस्ट तिने सोशल मीडियावर केली आहे.

Popular serial
Popular serialinstagram

लोकप्रिय मालिका

श्रुती कंवर ही टिव्ही 'पवित्र रिश्ता' च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या घरात पोहचली. तिने यात ओवीची भूमिका साकारली होती.

Baby welcome
Baby welcomeinstagram

बाळाचे स्वागत

श्रुती कंवर आणि अनिंद्य चक्रवर्तीने आपल्या आयुष्याच्या नवी सुरूवात केली आहे. आपल्या पहिल्या बाळाचे दणक्यात स्वागत केले आहे.

Love from fans
Love from fansinstagram

चाहत्यांकडून प्रेम

सध्या श्रुतीचे चाहते आणि कलाकार मित्र तिच्यावर, नवऱ्यावर आणि बाळावर कमेंट्स करून प्रेमाचा, शुभेच्छांचा वर्षाव करत आहे.

married
marriedinstagram

लग्न कधी केले

श्रुती कंवर आणि अनिंद्य चक्रवर्तीने 2024मध्ये लग्नगाठ बांधली होती.

Series
Seriesinstagram

मालिका

श्रुती कंवरने डोली अरमानो की, क्राईम पेट्रोल आणि सावित्री देवी कॉलेज आणि हॉस्पिटल यांसारख्या शोमध्ये काम केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com