Wearing Jeans: या देशात जीन्स घालण्यास आहे बंदी, होते तुरूंगवासाची शिक्षा

North Korea Ban Jeans: जगात एक अस देश आहे त्याठिकाणी जीन्स घालण्यास बंदी आहे. यामागे आहे मोठं कारण ते घ्या जाणून...
North Korea Ban Jeans
North Korea Ban JeansSocial Media
Published on
North Korea Ban Jeans
North Korea Ban JeansSocial Media

प्रत्येक देशातील नागरिक वेगवेगळा पोशाख घालतात. भारतात साडी नेसण्याचा ट्रेंड आहे. तर अनेक देशांमध्ये जीन्सची फॅशन आहे.

North Korea Ban Jeans
North Korea Ban JeansSocial Media

जगामध्ये एक असा देश आहे ज्याठिकाणी जीन्स घालण्यास बंदी आहे.

North Korea Ban Jeans
North Korea Ban JeansSocial Media

उत्तर कोरियामध्ये जीन्स घालण्यावर बंदी आहे. पाश्चिमात्य देशांना फायदा होतो अशा सर्व गोष्टींवर इथल्या सरकारने बंदी घातली आहे.

North Korea Ban Jeans
North Korea Ban JeansSocial Media

उत्तर कोरियामध्ये जर कोणीही चुकून जीन्स घातली तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई होते.

North Korea Ban Jeans
North Korea Ban JeansSocial Media

उत्तर कोरियाने १९४८ मध्ये जीन्स घालण्यावर बंदी घातली होती. अमेरिकेमुळे ही बंदी घालण्यात आली आहे.

North Korea Ban Jeans
North Korea Ban JeansSocial Media

खरं तर जीन्स हे अमेरिकन साम्राज्यवादाचे प्रतीक मानले जाते. उत्तर कोरिया अमेरिकेला आपला कट्टर शत्रू मानतो.

North Korea Ban Jeans
North Korea Ban JeansSocial Media

उत्तर कोरियामध्ये जर कोणी जीन्स घातली तर त्याला लगेच अटक केली जाते.

North Korea Ban Jeans
North Korea Ban JeansSocial Media

उत्तर कोरियामध्ये फक्त जिन्सच नाही तर अनेक फॅशन ट्रेंडवरही बंदी आहे. शर्ट घालण्यासही बंदी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com