New Year 2025 : 'मूलांक २' साठी कसे असेल नवीन वर्ष? वाचा अंकशास्त्र

Numerology : नवीन वर्षाचा आज पहिला दिवस आहे. अंकशास्त्रानुसार 'मूलांक २' च्या लोकांना नवीन वर्ष कसे जाणार? जाणून घ्या.
Numerology
New Year 2025 SAAM TV
Published On
Mulank 2
Mulank 2yandex

मूलांक २

२, २२, २०, २९ तारखेला जन्मलेले लोकांचा मूलांक २ असतो. २ मूलांक चा ग्रह चंद्र आहे. अंकशास्त्रानुसार याचे नवीन वर्ष कसे जाणार जाणून घ्या.

Health Care
Health Careyandex

आरोग्याची काळजी

नवीन वर्षात मूलांक २ असलेल्या लोकांचे आरोग्य अस्थिर असणार आहे. मंगळाच्या प्रभावामुळे मानसिक आरोग्य बिघडेल.

Physical Problems
Physical Problemsyandex

शारीरिक समस्या

संपूर्ण वर्षात रक्ताभिसरणा संबंधित अडथळे येतील. खोकला, कफ, ॲलर्जी, छातीत दुखणे, डोळ्यांच्या समस्या उद्भवू शकतात.

Career Opportunities
Career Opportunitiesyandex

करिअरच्या संधी

मूलांक २ च्या लोकांना करिअरमध्ये उत्तम संधी मिळेल. मात्र रागावर नियंत्रण ठेवून संधीचे सोनं करावे. बौद्धिक ताकदीच्या जोरावर पैसा मिळेल.

Money
Moneyyandex

धन लाभ

जून महिन्यानंतर तुम्हाला धन लाभ होईल. व्यवसायाची उत्तम संधी मिळेल. आर्थिकदृष्ट्या हे वर्ष सकारात्मक राहील.

Avoid Junk Food
Avoid Junk Foodyandex

जंक फूड टाळा

नवीन वर्षात मूलांक २ च्या लोकांनी तेलकट पदार्थ आणि जंक फूड खाणे टाळा. तुमच्या हृदयाचे आरोग्य धोक्यात येईल.

relationships
relationshipsyandex

नाती जपा

मूलांक २ च्या व्यक्तींना नवीन वर्षात प्रेमामध्ये चांगले यश मिळणार आहे. तुमचे प्रेम व्यक्त करण्यासाठी नवीन वर्ष योग्य आहे.

solution
solutionyandex

उपाय वाचा

२०२५ मूलांक २ च्या लोकांना चांगले जाण्यासाठी चंद्राची आणि भगवान शंकराची पूजा करा. तसेच प्रत्येक पौर्णिमेला उपवास करा.

disclaimer
disclaimeryandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com