Rakshabandhan Gift Ideas : रक्षाबंधनाला तुमच्या बहिणीला 'या' वस्तू कधीही भेट देऊ नका

सध्या प्रत्येक बहिण-भावाचे लक्ष हे येत्या रक्षाबंधनला लागले आहे. या दिवशी प्रत्येक भाऊ बहिणीला गिफ्ट देत असतो.मात्र प्रत्येक भावाने जाणून घ्या बहिणीला कोणते गिफ्ट देऊ नका.
Rakshabandhan
Rakshabandhan Gift IdeasYandex
Published on
Rakshabandhan Gift Ideas
favorite festivalsYandex

येत्या काही दिवसात बहिण-भावाच्या आवडता सण साजरा करण्यात येणार आहे.

Rakshabandhan
Black clothesYandex

रक्षाबंधनच्या दिवशी तुम्ही तुमच्या बहिणीला काळ्या रंगाचे कपडे भेट म्हणून देऊ नका.

Rakshabandhan Gift
ShoesYandex

शूजही तुम्ही येत्या रक्षाबंधनाला बहिणीला गिफ्ट म्हणून देऊ नका.

Rakshabandhan Gift Ideas
WatchYandex

रक्षाबंधन दिवशी तुम्ही बहिणीला घड्याळ गिफ्ट देऊ नका.

Rakshabandhan
MirrorYandex

आरसाही तुम्ही रक्षाबंधनाला बहिणीला भेट म्हणून देऊ नका.

Rakshabandhan Gift Ideas
TipYandex

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com