Mirzapur 3 Star Cast Fees : पंकज त्रिपाठी की अली फजल, 'मिर्झापूर ३'साठी सर्वाधिक मानधन कोणी घेतले ?

Mirzapur 3 Poster
Mirzapur 3 Star Cast FeesInstagram
Published on
Mirzapur 3
Mirzapur 3 PosterInstagram

कालिन भैय्या आणि गुड्डु भैय्या यांची बहुप्रतिक्षित 'मिर्झापूर ३' सीरीज येत्या ५ जुलैला 'ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ'वर रिलीज होणार आहे.

Mirzapur 3 Star Cast Fees
Mirzapur 3 SeriesInstagram

पहिल्या आणि दुसऱ्या सीझनला दमदार प्रतिसाद मिळाल्यानंतर 'मिर्झापूर'चा तिसरा सीझन रिलीज होणार आहे.

Mirzapur 3 Star Cast Fees
Mirzapur 3 Star CastInstagram

गुरमीत सिंग आणि आनंद अय्यर दिग्दर्शित 'मिर्झापूर' सीरीजमध्ये पंकज त्रिपाठी, अली फजल, श्वेता त्रिपाठी, रसिका दुग्गलसह अनेक कलाकार मुख्य भूमिकेत आहे.

Pankaj Tripathi Photos
Mirzapur 3 Star Cast FeesInstagram

सीरीजमधील अनेक कलाकारांनी या सीझनसाठी सर्वाधिक मानधन घेतले आहे.

Mirzapur 3 Fees
Pankaj Tripathi PhotosSaam Tv

पंकज त्रिपाठीने 'मिर्झापूर ३'साठी १० कोटी रुपये मानधन घेतले. त्याचं हे सर्वाधिक मानधन आहे.

Mirzapur 3 Star Cast Fees
Ali Fazal PhotosInstagram

अली फजलने 'मिर्झापूर ३'च्या एका एपिसोडमध्ये १२ लाख रुपये मानधन घेतले.

Mirzapur 3 Star Cast Fees
Shweta Tripathi PhotosInstagram

श्वेता त्रिपाठीने 'मिर्झापूर ३'च्या एका एपिसोडसाठी २.२० लाख रुपये मानधन घेतले.

Mirzapur 3 Star Cast Fees
Rasika Dugal PhotosInstagram

तर रसिका दुग्गलने 'मिर्झापूर ३'च्या एका एपिसोडसाठी २ लाख रुपये मानधन घेतले.

Mirzapur 3 Star Cast Fees
Jitendra Kumar PhotosInstagram

तर जितेंद्र कुमारने 'मिर्झापूर ३'साठी ४ ते ५ लाख रुपये मानधन घेतले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com