Hruta Durgule-Prateek Shah: सासूबाईंमुळे झाली ओळख, नंतर मैत्री, प्रेम अन् लग्न; हृता दुर्गुळे अन् प्रतिकची कधीही न ऐकलेली लव्हस्टोरी

Hruta Durgule-Prateek Shah Lovestory: हृता दुर्गुळेने दिग्दर्शक प्रतिक शाहसोबत लग्नगाठ बांधली आहे. या दोघांची लव्हस्टोरी खूपच फिल्मी आहे. त्यांनी दोन वर्षापूर्वी लग्नगाठी बांधली आहे.
Hruta Durgule-Prateek Shah Lovestory
Hruta Durgule-Prateek Shah LovestoryInstagram
Published on
Hruta Durgule-Prateek Shah Lovestory
Hruta Durgule-Prateek Shah LovestoryInstagram

हृता दुर्गुळे ही मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने अनेक मालिकांमध्ये एकत्र काम केले आहे.

Hruta Durgule-Prateek Shah Lovestory
Hruta Durgule-Prateek Shah LovestoryInstagram

हृताचा नवरादेखील नावाजलेला दिग्दर्शक आहे. त्यांची लव्हस्टोरी खूपच फिल्मी आहे.

Hruta Durgule-Prateek Shah Lovestory
Hruta Durgule-Prateek Shah LovestoryInstagram

हृता आणि प्रतिकची ओळख मुग्धा शाह यांच्यामुळे झाली. मुग्धा या प्रतिकच्या आई आहेत. मुग्धा आणि हृताने दुर्वा या मालिकेत एकत्र काम केले होते.

Hruta Durgule-Prateek Shah Lovestory
Hruta Durgule-Prateek Shah LovestoryInstagram

त्यामुळे हृता नेहमी मुग्धा यांच्या घरी जायची.घराच्या जवळ शुटिंग असताना ते नेहमी भेटायचे.

Hruta Durgule-Prateek Shah Lovestory
Hruta Durgule-Prateek Shah LovestoryInstagram

यामुळेच हृता आणि प्रतिकची ओळख वाढली. त्यांच्यात मैत्री झाली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.

Hruta Durgule-Prateek Shah Lovestory
Hruta Durgule-Prateek Shah LovestoryInstagram

त्यानंतर या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. या दोघांनी आपापल्या घरी सांगितले.

Hruta Durgule-Prateek Shah Lovestory
Hruta Durgule-Prateek Shah LovestoryInstagram

कुटुंबाने होकार दिल्यावर त्या दोघांनी लग्न करायचे ठरवले. या दोघांनी दोन वर्षापूर्वी लग्नगाठी बांधली, याबाबत राजश्री मराठीने वृत्त दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com