Manoj Jarange Patil: जुन्नरमध्ये भगवं वादळ! हजारो वाहनं, लाखोंची गर्दी; मराठा मोर्चाचे PHOTO पाहा

Manoj Jarange Patil Maratha Aarakshan: मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे रवाना झाले आहे. आज त्यांची जुन्नर येथे सभा झाली. त्यासाठी लाखो लोक उपस्थित होते.
Manoj Jarange Patil Maratha Aarakshan
Manoj Jarange Patil Maratha AarakshanSaam Tv
Published on
Manoj Jarange Patil Maratha Aarakshan
Manoj Jarange Patil Maratha AarakshanSaam Tv

मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी लढत आहेत. मनोज जरांगे पाटील आता आंदोलनासाठी मुंबईकडे रवाना झाले आहेत.

Manoj Jarange Patil Maratha Aarakshan
Manoj Jarange Patil Maratha AarakshanSaam Tv

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील उद्या मुंबईत येणार आहे. तत्पूर्वी आज त्यांची जुन्नर येथे विराट सभा झाली.

Saam Tv

जुन्नरमधील विराट सभेला मराठा बांधवाची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. लाखोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Manoj Jarange Patil Maratha Aarakshan
Manoj Jarange Patil Maratha AarakshanSaam Tv

मनोज जरांगे पाटील काल २७ ऑगस्ट रोजी सकाळी आंतरवाली सराटी येथून निघाले आहेत. आज पहाटे ते जुन्नरला पोहचले.

Manoj Jarange Patil Maratha Aarakshan
Manoj Jarange Patil Maratha AarakshanSaam Tv

यानंतर आता त्यांनी मुंबईकडे कूच केली आहे. उद्या आझाद मैदानावर ते मराठा आरक्षणासाठी उपोषण करणार आहेत.

Manoj Jarange Patil Maratha Aarakshan
Manoj Jarange Patil Maratha AarakshanSaam Tv

मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी गावाखेड्यातून लोक मुंबईकडे निघाले आहे. हजारो गाड्या मुंबईत आल्या आहेत. आजपासूनच आझाद मैदानावर मराठा बांधवाची गर्दी झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com