Malang Gad : कल्याणपासून ३० मिनिटांच्या अंतरावर असलेल्या 'या' नयनरम्य ठिकाणी भारावून जाल

Malang Gad Tourism : मलंगड कल्याणपासून अवघ्या ३० मिनिटांच्या अंतरावर आहे. त्यामुळे आज या ठिकाणी नेमकं कसं जायचं याची माहिती जाणून घेऊ.
Malang Gad
Malang GadSaam TV
Published on
Malang Gad
Malang GadSaam TV

तुम्ही कल्याण, डोंबिवली, बदलापूर अशा शहरांमध्ये राहत असाल आणि एखादं निसर्गरम्य ठिकाण शोधत असाल तर तुमच्यासाठी मलंगड खास ठरेल.

Malang Gad
Malang GadSaam TV

मलंगड 1000 फूट रुंद आणि 2500 फूट लांब आकारात विस्तारला आहे. येथे सर्वत्र हिरवी गर्द झाडी पसरली आहे.

Malang Gad
Malang GadSaam TV

किल्ल्यांवर साधारणता बुरूज, तोफा, मोठ-मोठे दरवाजे असतात. मात्र मलंगडावर तुम्हाला अशा गोष्टी पाहायला मिळणार नाहीत.

Malang Gad
Malang GadSaam TV

मलंगडम्हणजे माथेरान डोंगररांगेचा भाग असं मानलं जातं. तुम्ही कुटुंबियांसह येथे फिरण्यासाठी येऊ शकता.

Malang Gad
Malang GadSaam TV

मलंगडावर येण्याचा मार्ग अतिशय सोपा आहे. यासाठी सर्वात आधी तुम्हाला कल्याण स्थानकात पोहचावे लागेल.

Malang Gad
Malang GadSaam TV

कल्याणपासून येथे पोहचण्यासाठी तुम्ही बाय रोड जाऊ शकता. रस्ते वाहतुकीत तुम्हाला एकून ३० मिनिटे प्रवास करावा लागेल.

Malang Gad
Malang GadSaam TV

हा डोंगर एकूण तीन पार्टमध्ये विभागला आहे. पावसाळा नुकताच संपलाय. त्यामुळे येथील माती कोरडी झाली असून सर्वत्र हिरवी झाडी पसरली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com