Kaas Pathar : फुलांचे स्वर्ग खुले! कास पठाराचा हंगाम ४ सप्टेंबरपासून सुरु

Kaas Plateau flower festival September 2025 : युनेस्को जागतिक वारसास्थळ असणाऱ्या साताऱ्याजवळील कास पठाराचा फुलांचा हंगाम ४ सप्टेंबर २०२५ पासून सुरु होणार आहे. पर्यटकांना ऑनलाइन बुकींगची सुविधा उपलब्ध आहे.
Kaas Plateau 2025 season start date
Kaas Plateau flower festival September 2025google
Published on
Kaas Plateau 2025 season start date
Kaas Plateau 2025 season start dategoogle

महाराष्ट्रातील जागतिक वारसास्थळ असणारे कास पुष्प पठार सगळ्यांच्याच आवडीचे पर्यटन स्थळ आहे.

Kaas Plateau 2025 season start date
Kaas Plateau 2025 season start dategoogle

कास पुष्प पठाराचा हंगाम हा येत्या ४ सप्टेंबर २०२५ रोजी सुरु होणार आहे. अशी बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली.

Kaas Plateau 2025 season start date
Kaas Plateau 2025 season start dategoogle

त्यामुळे बैठकीत ४ सप्टेंबर २०२५ पासून हंगाम सुरु करण्याचा शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.

Kaas Plateau 2025 season start date
Kaas Plateau 2025 season start dategoogle

उपवनसंरक्षक अमोल सातपुते, विभागीय वन अधिकारी रेश्मा व्होटकरे असे अनेक समितीचे सदस्य होते.

Kaas Plateau 2025 season start date
Kaas Plateau 2025 season start dategoogle

बैठक पार पाडल्यावर प्रारंभी श्री. सातपुते यांनी तयारीच्या आढाव्याची माहिती दिली आहे.

Kaas Plathar 2025 season start date
Kaas Plathar 2025 season start dategoogle

साताऱ्याजवळील कास पठार UNESCO जागतिक वारसा स्थळ आहे.

Kaas Pathar
Kaas PatharKaasPathar

विविधरंगी फुलांनी नटलेले हे पठार निसर्गप्रेमी आणि पर्यटकांसाठी स्वर्ग असून पावसाळ्यानंतर सर्वात सुंदर दिसते. तुम्हाला इखे ऑनलाइन बुकींगदेखील करता येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com