Maharashtra Culture: विठू रखुमाई ते छत्रपती शिवाजी महाराज; देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीत घडवलं महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन

Maharashtra Culture : देवेंद्र फडणवीस यांचा दिल्ली दौरा सुरु आहे. त्यांनी दिल्लीतील ७ बड्या नेत्यांची भेट घेतली. त्यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि विठ्ठल रखुमाईची मूर्ती भेट देत सदिच्छा दिल्या आहेत.
Devendra Fadnavis-Narendra Modi
Devendra Fadnavis-Narendra Modisaam Tv
Published on
CM Devendra Fadnavis
CM Devendra FadnavisSaam Tv News

गणेश कवडे, साम टीव्ही प्रतिनिधी

देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री झाल्यानंतर काल आणि आज पहिलाच दिल्ली दौरा करत आहे. एकूण 7 नेत्यांच्या घेतल्या भेटी घेतल्या.

Devendra Fadnavis
Devendra FadnavisSaam Tv

देवेंद्र फडणवीसांनी 5 निरनिराळ्या मूर्ती देऊन महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवले.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavissaam Tv

देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींना विठ्ठल-रुख्मिणीची मूर्ती दिली.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis- Narendra modisaam Tv

देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना छत्रपती शिवरायांची मूर्ती भेट म्हणून दिली.

Devendra Fadnavis-Amit Shah
Devendra Fadnavis-Amit Shahsaam Tv

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना दिली वीर सावरकरांची मूर्ती मूर्ती देवेंद्र फडणवीसांनी दिली.

Devendra Fadnavis-J P Nadda
Devendra Fadnavis- J P Naddasaam Tv

भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांना दिली गाय-वासरुची मूर्ती दिली.

Devendra Fadnavis-Nitin Gadkari
Devendra Fadnavis-Nitin Gadkarisaam Tv

केंद्रीय मंत्री राजनाथसिंग आणि नितीन गडकरींना दिली सिद्धीविनायकाची मूर्ती दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com