Mental Health: 'या' व्हिटॅमिनच्या समस्येमुळे व्यक्तीला करावा लागेल अनेक समस्यांचा

Mental Health Problem: व्यक्तीच्या चांगल्या आरोग्यासाठी व्यक्तीला अनेक व्हिटॅमिनची गरज असते जर तुम्हाला आरोग्याच्या समस्या जाणवता.तर तुम्हाला खालील दिलेल्या समस्या जाणवतात.
Mental Health Problem
Mental HealthSaam Tv
Published on
Mental Health
LifestyleYandex

सध्या बदलच्या जीवनपद्धती आणि धावपळच्या जीवनपद्धतीने व्यक्तीच्या आयुष्यावर संपूर्ण परिणाम झालेला आहे.

Mental Health
mental HealthYandex

मात्र तुम्हाला माहिती आहे का?व्यक्तीच्या शरीरात अपूऱ्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे काही व्यक्तींना मानसिक समस्या निर्माण होतात.

Mental Health
find outYandex

चला तर आज जाणून घेऊयात कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे कोणत्या समस्यांना व्यक्तींना तोंड द्यावे लागते.

Mental Health
vitamins b 2Yandex

व्हिटॅमिनच्या बी १२ हे व्हिटॅमिनच्या व्यक्तीच्या शरीरात सर्वात आवश्यक असलेले महत्त्वाचे व्हिटॅमिन आहे. जर व्यक्तीच्या शरीरात या व्हिटॅमिनची कमतरता असल्यास व्यक्तीला अशक्तपणा या समस्येला सामोरे जावे लागते.

vitamins  d
vitamins dYandex

व्हिटॅमिनच्या डीच्या कमतरतेमुळे व्यक्तीला नैराश्य सारख्या गंभीर समस्येचा सामना करावा लागतो.

Mental Health
vitamins b1Yandex

व्यक्तीच्या शरीरात जर व्हिटॅमिनच्या बी १ या व्हिटॅमिनची कमतरता असल्यास व्यक्तीला स्मरणशक्ती निगडीत समस्यांचा सामना करावा लागतो.

Mental Health
vitamins B 6Yandex

व्हिटॅमिनच्या बी ६ च्या कमतरतेमुळे व्यक्तीला वेळोवेळी मानसिक नाही तर शारिरीक सर्व समस्यामधून जावे लागते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com