आपल्यापैंकी अनेकांची दिवसाची सुरुवात गरमा-गरम चहा प्यायल्याने होते.
Tea LoverYandex
चहा प्रेमींनी आतापर्यंत मसाला चहा तर अनेक विविध पद्धतीने तयार केलेला चहा पिला असेल. मात्र तुम्ही कधी मिठाचा चहा प्यायला आहात का?
Health BenefitsYandex
साधारण चहाची पद्धत वापरुन त्यात काहीसे मीठ मिस्क करावे, अशा पद्धतीने मिठाचा चहा तयार होतो. हा चहा प्यायल्याने अनेक आरोग्यास फायदे आहेत.
digestionYandex
मिठाचा चहा प्यायल्याने पचनक्रिया सुरळीत राहण्यास मदत होते. पोटासंबंधित समस्या असल्यास मिठाचा चहा एकदा प्यावा.
Gas ProblemYandex
मिठाचा चहा प्यायल्याने पाचनक्रिया सुरळीत राहते शिवाय गॅसची समस्या दूर होण्यासही मिठाच्या चहाची मदत होते.
fatigueYandex
दिवसभरातील कामाचा थकवा दूर होण्यासाठी एकदा तरी मिठाचा चहा प्यावा. याने संपूर्ण शरीर मोकळे होण्यास मदत होते.
NoteYandex
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.