Women Safety : महिलांनो सतर्क रहा! सोलो ट्रिपदरम्यान हॉटेल बुक करण्याआधी 'या' गोष्टींची दक्षता घ्या

Hotel Booking Tips : महिलांनी हॉटेल बुक करण्याआधी 'या' गोष्टींची काळजी घ्या.
Hotel Booking Tips
Women SafetySAAM TV
Published On
Safety of women
Safety of womenyandex

महिलांची सुरक्षिता

आजकाल महिलांनी आपल्या सुरक्षेसाठी स्वत: जास्त सतर्क राहणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे कुठेही जाताना 'या' गोष्टींची काळजी घ्या.

Female solo trip
Female solo tripyandex

महिला सोलो ट्रिप

आजकाल कामानिमित्त किंवा फिरण्यासाठी अनेक महिला एकट्याने प्रवास करतात आणि मग राहण्यासाठी हॉटेल बुक केले जाते. तेव्हा या गोष्टी लक्षात घ्या.

Choose the right hotel room
Choose the right hotel roomyandex

योग्य हॉटेल रूम निवडा

जर एखाद्या महिलेला हॉटेलमध्ये एकट्यासाठी रूम बुक करायची असेल तर, रूम निवडतांना वरच्या मजल्यावरील रूम निवडावी. येथे चांगली सुरक्षा असते. लोकांचा जास्त वावर नसतो.

Away from strangers
Away from strangersyandex

अनोळखी व्यक्तींपासून दूर

हॉटेलमध्ये राहताना तुमच्याबाबत किंवा हॉटेलची माहिती अनोळख्या व्यक्तींपासून शेअर करू नका.

Keep the hotel room door closed
Keep the hotel room door closedyandex

‌हॉटेल रूमचा दरवाजा बंद ठेवा

हॉटेल रूमचा दरवाजा घराच्या दरवाज्याप्रमाणे उघडा ठेवू नका. ‌हॉटेल रूमचा दरवाजा उघडण्याआधी पिन होलचा वापर करा.

Girls Solo Trip
Girls Solo TripSAAM TV

ओळखपत्र नक्की

तुमच्या हॉटेल रूममध्ये ‌कर्मचाऱ्यांना एन्ट्री देण्या अगोदर त्यांचे ओळखपत्र तपासा. ओळखपत्र नसल्यास हॉटेल मॅनेजमेंटला फोन करा.

Check the room
Check the roomyandex

रूमची तपासणा करा

रूमवर गेल्यागेल्या सर्व खोलीची तपासणी करा. विशेषता आरसा तपासा. काही अनुचित प्रकार दिसल्यास त्वरित मॅनेजमेंटशी संपर्क साधा.

Do not tell anyone the room number
Do not tell anyone the room numberyandex

रूम नंबर कोणाला सांगू नका

आपला रूम नंबर हॉटेलमधील इतर व्यक्तींशी शेअर करू नका.

Read the review
Read the reviewyandex

रिव्ह्यू वाचा

रूम बुक करण्यापूर्वी हॉटेलचा ऑनलाइन रिव्ह्यू वाचा आणि मगच रूम बुक करा.

away from vulnerable places
away from vulnerable placesyandex

असुरक्षित ठिकाणांपासून दूर

हॉटेलमधील असुरक्षित जागांपासून लांब रहावे. हॉटेलच्या शांत असलेल्या जागी जाऊ नये. उदा. छत, बाल्कनी

disclaimer
disclaimeryandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com