Instagram Update : मस्तच! Instagram वर एकाचवेळी शेअर करता येणार २० फोटो

Instagram Update : आता ही लिमिट आणखी वाढवून २० करण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही एकाचवेळी २० फोटो सुद्धा पाठवू शकता.
Instagram Update
Instagram UpdateSaam TV
Published on
Instagram Update
Instagram UpdateSaam TV

फोटो आणि व्हिडिओ शेअरींगसाठी सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या इंस्टाग्राम अॅपमध्ये नुकतेच एक नवीन अपडेट आले आहे.

Instagram Update
Instagram UpdateSaam TV

यूजर्संना याआधी एकाचवेळी फक्त १० फोटो इतरांना शेअर करता येत होते.

Instagram Update
Instagram UpdateSaam TV

मात्र आता ही लिमिट आणखी वाढवून २० करण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही एकाचवेळी २० फोटो सुद्धा पाठवू शकता.

Instagram Update
Instagram UpdateSaam TV

आलेल्या नव्या अपडेटनुसार तुम्ही स्क्रोल करताना एकाचवेळी जास्त पोस्ट म्हणजे २० पोस्ट समोरच्या व्यक्तीला पाठवू शकता.

Instagram Update
Instagram UpdateSaam TV

इंस्टाग्राम अकाउंटवरील हे फिचर काही निवडक यूजर्ससाठी सुरू करण्यात आले आहे.

Instagram Update
Instagram UpdateSaam TV

इंस्टाग्राममधील या अपडेटचा वापर करण्यासाठी तुम्हाला तुमचे अकाउंटवर अपडेट करून घ्यावे लागेल.

Instagram Update
Instagram UpdateSaam TV

पुढील काही आठवड्यांमध्ये हे अपडेट प्रत्येक व्यक्तीच्या फोनमध्ये येईल, असं इंस्टाग्रामकडून सांगण्यात आलं आहे.

Instagram Update
Instagram UpdateSaam TV

१० फोटोंची मर्यादा वाढवून २० केल्याने सर्वांना याचा फायदा होणार आहे. अनेक यूजर्स आता या अपडेटची वाट पाहत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com