Independence Day: देशभक्तीचा संगम; तिरंग्यात नटलेल्या उजनी धरण आणि विठ्ठल मंदिराचं मनमोहक दृश्य, पाहा फोटो

Independence Day Vitthal Mandir: यंदा गुरुवारी 15 ऑगस्ट 2024 रोजी देशभरात तिरंगा फडकला जाणार आहे. त्यापूर्वी पंढरपूरमधील विठ्ठ्ल मंदिर आणि उजनी धरणावर तिरंग्याच्या रंगाची रोषणाई करण्यात आलीय. त्यामुळे येथील वातावरण देशभक्तीमय झालंय. अतुल भालेराव यांच्या ड्रोन कॅमेराच्या नजरेतून टीपलेली ही खास दृश्य साम tv च्या प्रेक्षकांसाठी.
Independence Day: देशभक्तीचा संगम; तिरंग्यात नटलेल्या उजनी धरण आणि विठ्ठल मंदिराचं मनमोहक दृश्य, पाहा फोटो
Independence Day Pandharpur Temple
Published on

पंढरपूरमधील विठ्ठ्ल मंदिर आणि उजनी धरणावर तिरंग्याच्या रंगाची रोषणाई करण्यात आलीय. त्यामुळे येथील वातावरण देशभक्तीमय झालंय.

पुणे-सोलापूर आणि नगर जिल्ह्यासाठी वरदायणी ठरलेल्या उजनी धरणावर स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमिवर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आलीय.

या मनमोहक दृश्य सर्वांची नजर वेधून घेतलंय.

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरावर विद्युत रोषणाई

उजनी धरणाच्या सोळा दरवाजातून होत असलेल्या पाण्याच्या विसर्गावर या विद्युत रोषणाईतून भारताच्या तिरंग्याची प्रतिमा साकारण्यात आली

मंदिराच्या नामदेव पायरी, उत्तरद्वार, पश्चिमद्वार, श्री विठ्ठल रुक्मिणीचे कळस ,इ. ठिकाणी आकर्षक तिरंगी रंगाची विद्युत रोषणाई करण्यात आली.

Independence Day: देशभक्तीचा संगम; तिरंग्यात नटलेल्या उजनी धरण आणि विठ्ठल मंदिराचं मनमोहक दृश्य, पाहा फोटो
Independence Day 2024: स्वातंत्र्यदिना निमित्त OTT वर पाहा हे चित्रपट

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com