Lemon Pickle: चटपटीत लिंबाचं घरगुती लोणचं कसं बनवायचं? सोपी आहे पद्धत

जेवणाच्या ताटात तोंडी लावण्यासाठी चटपटीत लोणचे वाढले जाते. डाळ भात, रस्सा भातासोबत लोणचं जेवणाची चव आणखी वाढवते.
 Lemon Pickle
Lemon PickleSaam Tv
Published on
 Lemon Pickle
Lemon PickleSaam Tv

जेवणाच्या ताटात तोंडी लावण्यासाठी चटपटीत लोणचे वाढले जाते.

Veg Thali
Veg Thali Saam Tv

डाळ भात, रस्सा भातासोबत लोणचं जेवणाची चव आणखी वाढवते.

 Lemon Pickle
Lemon PickleSaam Tv

लिंबाचं लोणचे घरगुती स्टाईल बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.

 Lemon Pickle
Lemon PickleSaam Tv

लिंबू,मोहरीचे तेल, मीठ, हळद, लाल मसाला, काळी मिरी, राई, हिंग हे साहित्य घ्या.

 Lemon Pickle
Lemon PickleSaam Tv

सर्वप्रथम,एका भांड्यात पाणी उकळत ठेवा. लिंबू पाण्यात टाका. साधारणपणे १० मिनिटे लिंब उकळून द्या.

 Lemon Pickle
Lemon PickleSaam Tv

लिंबाचे बारीक तुकडे करून घ्या. नंतर लिंबामधील बिया काढून घ्या.

 Lemon Pickle
Lemon PickleSaam Tv

आता बारीक चिरलेल्या लिंबामध्ये मीठ, हळद, लाल मसाला, वाटलेली काळी मिरी घालून मिश्रण एकजीव करा.

 Lemon Pickle
Lemon PickleSaam Tv

गॅसवर एका कढईत तेल गरम करा. तेल गरम झाल्यानंतर त्यात मोहरी घाला. नंतर बडीशेप, हिंग आणि थोडे घरगुती मसाले घालून मिक्स करा.

 Lemon Pickle
Lemon PickleSaam Tv

नंतर यामध्ये लिंबाचे मिश्रण घालून लोणचे व्यवस्थित ढवळून घ्या. अशाप्रकारचे तुमचा घरगुती चटपटीत लोणचा तयार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com