गेल्या काही दिवसापासून प्रत्येक व्यक्तीची जीवनपद्धती बदलली आहे. यातून अनेक समस्या निर्माणही होत आहेत.
आज आपण जाऊण घेऊयात धावपळीच्या जीवनात मन शांत आणि स्थिर ठेवायचे असल्यास काय करावे?
धावपळीच्या जीवनात मन शांत आणि स्थिर असावे असे वाटत असल्यास दररोज सकाठी काही वेळ ध्यान करावे.
अनेकदा आजूबाजूला असलेल्या व्यक्तीच्या वातावरणाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केल्याने धावपळीच्या जीवनात मन शांत आणि स्थिर राहण्यास मदत होते.
धावपळीच्या जीवनात मन शांत आणि स्थिर राहण्यासाठी प्रत्येक काम वेळेवर करण्याचा प्रयत्न करा.
जीवनात मन शांत आणि स्थिर असावे असे वाटत असल्यास कोणत्याही कामाचा जास्त विचार करु नका.
धावपळीच्या जीवनात मन शांत आणि स्थिर ठेवण्यासाठी नकारात्मक माणसांपासून जास्तीत जास्त लांब राहा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.