Kalsubai Peak: मुंबई-पुण्याहून कळसूबाई शिखरावर कसं जायचं ? पाहा PHOTO

How To Go Kalsubai Peak From Mumbai Pune: पावसाळ्यामध्ये हिरवगार असलेलं कळसूबाई शिखर पर्यटकांना आकर्षित करतं. त्यामुळे आज आपण मुंबई आणि पुण्याहून कसळुबाई शिखरावर कसं जायचं, ते पाहू या.
कळसूबाई शिखरावर कसं जायचं
Kalsubai Peak Yandex
Published on
कळसूबाई शिखर
How To Go Kalsubai Peak From PuneYandex

पुण्याहून कळसूबाई शिखरावर जाण्यासाठी पुणे जंक्शन ते इगतपुरी ट्रेन पकडा. त्यानंतर जीप किंवा बसने तुम्ही पुढे जावू शकता. यासाठी सुमारे तीनशे रूपये खर्च येण्याचा अंदाज आहे.

राज्यातील सर्वात उंच शिखर
How To Go Kalsubai Peak Yandex

कळसुबाई हे महाराष्ट्र राज्यातील सर्वात उंच शिखर आहे. कळसुबाई शिखर राज्यातील माऊंट एव्हरेस्ट म्हणून ओळखलं जातं.

कळसूबाई शिखरावर जाण्यासाठी रेल्वे
How To Go Kalsubai Peak From Mumbai Yandex

मुंबईवरून कळसूबाई शिखरावर जाण्यासाठी रेल्वे हा उत्तम पर्याय आहे. CSMT रेल्वे स्थानकावरून कासारा ट्रेन पकडा. नंतर तेथून बस किंवा शेअरिंग जीपने तुम्ही शिखरापर्यंत पोहोचू शकता. यासाठी दोनशे रूपयांचा अंदाजे खर्च वर्तविला गेलाय.

कळसूबाई शिखर
How To Go Kalsubai PeakYandex

शिखरावर कळसुबाईचं प्राचीन मंदिर आहे. उंच शिखरावरून खालील सुंदर निसर्ग सौंदर्य दिसतं.

कळसुबाईचं प्राचीन मंदिर
Kalsubai PeakYandex

ट्रेकर्सप्रेमींसाठी कळसूबाई शिखर आवडीचे ठिकाण आहे. परंतु शिखरावर राहण्याची तसेच खाण्यापिण्याची कोणतीही सोय नाही. त्यामुळे या वस्तूसोबत ठेवणे, फायद्याचे ठरते.

कळसूबाई शिखर
Kalsubai Peak photoYandex

हिवाळा हा कळसूबाई शिखराला भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ आहे. सह्याद्री पर्वतरांगा आणि भंडारदरा तलावाचं सुंदर दृश्य शिखरावरून दिसतं.

पर्यटनाचा मनसोक्त आनंद
Kalsubai Peak routeYandex

पावसाळ्यात पांढरेशुभ्र धबधबे, रंगीबेरंगी रानफुले आणि हिरवळ पर्यटकांना मोहित करतात. चिखल अन धुक्यात ट्रेकर्स पर्यटनाचा मनसोक्त आनंद लुटताना दिसतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com