ITR 2025 : फॉर्म 16 कसा आणि कुठे डाउनलोड करायचा? ही महत्वाची बातमी आयुष्यात येईल कामी

Form 16 : फॉर्म 16 हे आयटीआर फाईल करण्यासाठी आवश्यक कागदपत्र आहे. TRACES पोर्टलवरून ते डाउनलोड करता येते. १५ सप्टेंबर २०२५ ही आयटीआर दाखल करण्याची शेवटची तारीख आहे.
Form 16
ITR 2025google
Published on
how to download Form 16
how to download Form 16google

शेवटची तारिख

आयकर रिटर्न म्हणजेच आयटीआर दाखल करण्याची शेवटची तारिख १५ सप्टेंबर २०२५ असणार आहे.

how to download Form 16
how to download Form 16google

महत्वाचे कागदपत्र

आयटीआर फाईल करण्यासाठी फॉर्म 16 अत्यंत महत्वाचा असतो.

how to download Form 16
how to download Form 16google

कामाचा पुरावा

फॉर्म 16मध्ये तुमच्या कामाचे पुरावे, त्यात पगाराचे करपात्र उत्पन्न आणि वजावट केलेल्या कराबद्दलची संपूर्ण माहिती असते.

how to download Form 16
how to download Form 16google

वेबसाईटचे नाव

तुम्हाला ही माहिती हवी असल्यास तुम्ही TRACES पोर्टलवरुन सुद्धा डाउनलोड करू शकता.

how to download Form 16
how to download Form 16google

फॉर्मचे भाग

मुळात फॉर्म १६ दोन भागात असतो. पहिला भाग आणि भाग एमध्ये तुम्हाला पगाराची आणि कापलेल्या कराची माहिती मिळते.

how to download Form 16
how to download Form 16google

कामाचा आयडी पासवर्ड

त्यासाठी तुम्हाला TRACES वेबसाईटवर तुमचा आयडी, पासवर्ड आणि TAN क्रमांक टाकून लॉगिन करावे लागते.

how to download Form 16
how to download Form 16google

आवश्यक माहिती

पुढे डाउनलोड टॅबवर फॉर्म १६ निवडा. तिथे आवश्यक माहिती न चुकता द्यावी.

how to download Form 16
how to download Form 16google

डाउनलोड करा

चौथ्या तिमाहीच्या Tds रिटर्नचा पावती क्रमांक त्यामध्ये टाकून डाउनलोड बटनावर क्लिक करा. ४८ तासाने फॉर्म तुम्हाला textस्वरुपात मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com