Food Hacks : फोडणी देताना तेल हातावर उडतेय? घाबरू नका! 'ही' ट्रिक ठरेल फायदेशीर

Tadka Tips : कोणत्याही मसालेदार पदार्थाला फोडणी देताना 'ही' ट्रिक वापरा. हातावर तेल उडणार नाही.
Tadka Tips
Food HacksSAAM TV
Published On
tadka
tadka yandex

फोडणी

फोडणीशिवाय कोणताही मसालेदार पदार्थ शक्य नाही. फोडणी पदार्थाची चव वाढवते.

material
materialyandex

फोडणी साहित्य

फोडणीसाठी जिरे, मोहरी, कढीपत्ता, हिंग, कांदा, टोमॅटो असे पदार्थ लागतात.

Oil flies on hands
Oil flies on handsyandex

हातावर तेल उडते

फोडणी देणे अगदी साधं काम असले तरी हातावर तेल उडण्याच्या भीतीने लोक फोडणी द्यायला घाबरतात.

Risk of hand injury
Risk of hand injuryyandex

हाताला दुखापत होण्याचा धोका

हातावर फोड येऊन हाताची जळजळ होते.

salt
saltyandex

मीठ

फोडणी देताना गरम तेल झाल्यावर सर्वात आधी चिमूटभर मीठ घालावे आणि मग फोडणीचे साहित्य टाकावे यामुळे फोडणीचे तेल हातावर उडत नाही.

Turmeric
Turmericyandex

हळद

फोडणी देताना तेल टाकल्यावर सर्वात आधी हळद घालावी. यामुळे फोडणी हातावर उडत नाही.

The flavor of the broth increases
The flavor of the broth increasesyandex

फोडणीचा स्वाद वाढतो

फोडणीत सर्वप्रथम हळद घातल्यामुळे फोडणीची चव देखील चांगली होते.

The kitchen area becomes sticky
The kitchen area becomes stickyyandex

किचन परिसर चिकट होतो

फोडणी फक्त हातावर उडत नसून किचनमध्ये आजूबाजूलाही उडते. यामुळे शेगडी तेलाने चिकट होते.

Be careful
Be carefulyandex

सावधगिरी बाळगा

पदार्थाला फोडणी देताना शक्यतो गॅसपासून थोडे लांबच उभे राहावे.

disclaimer
disclaimeryandex

डिस्क्लेमर

ही फक्त सामान्य माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com