Green Chilli Benefits: तिखट असली तरी चवीचवीने खा हिरवी मिरची, आरोग्यासाठी आहे फायदेशीर

स्वयंपाकघरात अनेक पदार्थांमध्ये हिरव्या मिरचीचा वापर करतात. हिरवी मिरची खाण्याचे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
Green Chilli Benefits
Green Chilli BenefitsYandex
Published on
Green Chilli Benefits
Green Chilli BenefitsYandex

स्वयंपाकघरात अनेक पदार्थांमध्ये हिरव्या मिरचीचा वापर करतात.

Green Chilli Benefits
Green Chilli BenefitsYandex

हिरवी मिरची खाण्याचे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

Green Chilli Benefits
Green Chilli BenefitsYandex

तिखट असली तरी पदार्थाची चव वाढवण्यासाठी हिरवी मिरची वापरतात.

Green Chilli Benefits
Green Chilli BenefitsYandex

हिरव्या मिरचीमध्ये कॉपर,प्रोटीन, पोटॅशियम आणि कार्बोहायड्रेट हे गुणधर्म असतात.

Green Chilli Benefits
Green Chilli BenefitsYandex

मधुमेह रूग्णांनी आहारात हिरव्या मिरचीचे सेवन करणे. यामुळे रक्तातील साखरेची पातळीत वाढ होते.

Green Chilli Benefits
Green Chilli BenefitsYandex

हिरव्या मिरचीच्या सेवनाने कॅन्सरचा धोका कमी होतो. हिरव्या मिरचीमध्ये मोठ्या प्रमाणात अॅटिऑक्सिडंट असतात ज्यामुळे कर्करोगाच्या पेशी वाढणाऱ्या फ्री रॅडिकल्सपासून शरीराचं संरक्षण होते.

Green Chilli Benefits
Green Chilli BenefitsYandex

हिरव्या मिरचीमध्ये व्हिटॅमिन सी असल्याने शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. तसेच वजन कमी करण्यासाठी हिरवी मिरचीचे सेवन फायदेशीर आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com