Health Tips: ब्रेन ट्यूमर झाल्यास सुरूवातीला दिसतात 'ही' लक्षणं, चुकूनही करू नका दुर्लक्ष

Brain Tumor: बदलत्या लाइफस्टाइलमुळे अनेकांना वेगवेगळे आजार होताना दिसतात. ब्रेन ट्यूमरच्या रुग्णांची संख्या खूपच वाढत चालली आहे.
Brain Tumor
Brain TumorSocial Media
Published on
Brain Tumor
Brain TumorSocial Media

बदलत्या लाइफस्टाइलमुळे अनेकांना वेगवेगळे आजार होताना दिसतात. ब्रेन ट्यूमरच्या रुग्णांची संख्या खूपच वाढत चालली आहे.

Brain Tumor
Brain TumorSocial Media

ब्रेन ट्यूमर झाल्यास मेंदूच्या सभोवतालच्या पेशी अनियंत्रितपणे वाढू लागतात.

Brain Tumor
Brain TumorSocial Media

ब्रेन ट्यूमर झाल्यानंतर सुरूवातीला डोकेदुखी होते किंवा अचानक तीव्र वेदना होतात.

Brain Tumor
Brain TumorSocial Media

ब्रेन ट्यूमर झाल्यानंतर मळमळल्या सारखे वाटते किंवा उलट्या होतात.

Brain Tumor
Brain TumorSocial Media

ब्रेन ट्यूमर झाल्यास डोळ्यांशीसंबंधीत समस्या किंवा दृष्टी खराब होते.

Brain Tumor
Brain TumorSocial Media

ब्रेन ट्यूमर झाल्यानंतर हात किंवा पायांना मुंग्या येतात.

Brain Tumor
Brain TumorSocial Media

ब्रेन ट्यूमर झाल्यास बोलण्यात अडचणी येतात.

Brain Tumor
Brain TumorSocial Media

ब्रेन ट्यूमर झाल्यानंतर दिवसभर थकवा जाणवतो .

Brain Tumor
Brain TumorSocial Media

ब्रेन ट्यूमर झाल्यानंतर काहीच लक्षात राहत नाही. त्यामुळे चिडचिड होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com